×
Nav
नवराष्ट्र। रविवार, डिसेंबर 15, 2019
Image
आश्विन पंड्या
सिटी रिपोर्टर
ashwin.navbharat.com
954367721 Imageखबर भेजने क लिए
पुलिस
931466523
आपातकालीन नंबर
931466225
Image
इवेंट्स +
Image
इवेंट्स +
Image
इवेंट्स +
Image
  • सिटी हिस्ट्री
  • प्लेसेस टू विजिट
  • इम्प ऑफिसेस
  • पर्सनालिटी
Nav
navabharat
  • Search Icon
रविवार, डिसेंबर १५, २०१९
navabharat
navabharat
  • eNavabharat
  • देश
    सामाजिकसामाजिकसामाजिकसमसामाईकराष्ट्रीयराजकारणइतरआर्थिकअपराधअन्य ख़बरें
    नागरिकत्व विधेयक नाकारण्याचा राज्यांना अधिकार नाह..

    नागरिकत्व विधेयक नाकारण्याचा राज्यांना अधिकार नाह..

    पश्चिम बंगालमध्ये आंदोलकांनी बस पेटवली, ममता बॅनर..

    पश्चिम बंगालमध्ये आंदोलकांनी बस पेटवली, ममता बॅनर..

    ईशान्येतील हिंसेला काँग्रेस जबाबदार - अमित शहा

    ईशान्येतील हिंसेला काँग्रेस जबाबदार - अमित शहा

    CAB : हिंसाचारानंतर ''जामिया''तील परीक्षा स्थगित,..

    CAB : हिंसाचारानंतर ''जामिया''तील परीक्षा स्थगित,..

  • विदेश
    आर्थिकआंतरराष्ट्रीयअपराधसामाजिकसमसामाईकराजकारणइतर
    ब्रेक्झिटचे समर्थन करणारे बोरीस जॉनसन पुन्हा पंतप..

    ब्रेक्झिटचे समर्थन करणारे बोरीस जॉनसन पुन्हा पंतप..

    तरुण कारसह बर्फाच्या नदीत पडला, अॅपलच्या ''एआय सी..

    तरुण कारसह बर्फाच्या नदीत पडला, अॅपलच्या ''एआय सी..

    बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रद्द केला भारत..

    बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रद्द केला भारत..

    न्यूजर्सीमध्ये कब्रस्तान आणि सुपरमार्केटमध्ये गोळ..

    न्यूजर्सीमध्ये कब्रस्तान आणि सुपरमार्केटमध्ये गोळ..

  • राज्य
    गोवाआंध्र प्रदेशकर्नाटकराजस्थानमहाराष्ट्रमध्यप्रदेशछत्तीसगडदिल्लीओरिसागुजरात
    राष्ट्रीय जलपुरस्कार २०१९ करिता ३१ डिसेंबर २०१९ प..

    राष्ट्रीय जलपुरस्कार २०१९ करिता ३१ डिसेंबर २०१९ प..

    अमोल कोल्हे करणार 18 तारखेला मोठी घोषणा, राजकीय च..

    अमोल कोल्हे करणार 18 तारखेला मोठी घोषणा, राजकीय च..

    जुगार अड्ड्यावर छापा; ६२ हजार ४८० रुपयांचा माल जप..

    जुगार अड्ड्यावर छापा; ६२ हजार ४८० रुपयांचा माल जप..

    शिर्डीमध्ये गायब होतायत लोक, उच्च न्यायालयाने दिल..

    शिर्डीमध्ये गायब होतायत लोक, उच्च न्यायालयाने दिल..

  • खेळ
    बॅडमिंटनफुटबॉलटेबल टेनिसटेनिसगॉसिपखेळक्रिकेटकबड्डीइतर खेळ
    क्रिकेटमध्ये ८५ वर्षात प्रथमच झाला असा विजय !

    क्रिकेटमध्ये ८५ वर्षात प्रथमच झाला असा विजय !

    भारताकडून २ सुवर्णपदकांची अपेक्षा

    भारताकडून २ सुवर्णपदकांची अपेक्षा

    दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत चार सुवर्णपदकांची क..

    दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत चार सुवर्णपदकांची क..

    पूरव राजा आणि रामकुमार रामनाथन यांचे सुयश

    पूरव राजा आणि रामकुमार रामनाथन यांचे सुयश

  • व्यापार
    इतरशेअर मार्केटव्यापारबजेटनिवेश, विमा, बँकिंगकॉर्पोरेट विश्व
    महामंदीच्या दिशेने भारताची वाटचाल सुरु- अरविंद सु..

    महामंदीच्या दिशेने भारताची वाटचाल सुरु- अरविंद सु..

    कांदे होणार स्वस्त - अर्थमंत्री

    कांदे होणार स्वस्त - अर्थमंत्री

    सेन्सेक्स ४१ हजाराच्या वर

    सेन्सेक्स ४१ हजाराच्या वर

    Onida ने लाँच केले दोन स्मार्ट TV

    Onida ने लाँच केले दोन स्मार्ट TV

  • मनोरंजन
    हॉलिवूडसेलिब्रिटीसमिक्षाबॉक्स ऑफिसफिल्म जगतटेलीविजनगॉसिपअन्य ख़बरें
    राक्षसी मनोवृत्ती ठेचणारी मर्दानी

    राक्षसी मनोवृत्ती ठेचणारी मर्दानी

    स्टार स्क्रिन अवॉर्ड्समध्ये ''गली बॉय''चा दबदबा, ..

    स्टार स्क्रिन अवॉर्ड्समध्ये ''गली बॉय''चा दबदबा, ..

    प्रियांकाला समाजकार्यासाठी जागतिक स्तरावरचा पुरस्..

    प्रियांकाला समाजकार्यासाठी जागतिक स्तरावरचा पुरस्..

    किशोरी शहाणे वेबसीरिजमध्ये झळकणार

    किशोरी शहाणे वेबसीरिजमध्ये झळकणार

  • लाइफ स्टाइल
    होमडेकोरहोम गार्डनिंगसेकंड इनिंगवास्तू ज्योतिष्ययोगाब्युटीफॅशनपर्यटनधर्म-आध्यात्मखाना खजाना
    टाटाची पहिली इलेक्ट्रिक कार लवकरच !

    टाटाची पहिली इलेक्ट्रिक कार लवकरच !

    डिसेंबरमध्ये 5 रविवार, सोमवार आणि मंगळवार असल्याम..

    डिसेंबरमध्ये 5 रविवार, सोमवार आणि मंगळवार असल्याम..

    पाऱ्यापासून निर्मित शिवलिंगाच्या केवळ स्पर्शाने म..

    पाऱ्यापासून निर्मित शिवलिंगाच्या केवळ स्पर्शाने म..

    रोज सकाळी श्रीरामासमोर बसून करावा एक श्लोकी रामाय..

    रोज सकाळी श्रीरामासमोर बसून करावा एक श्लोकी रामाय..

  • गॅझेट्स
    अ‍ॅप्सविज्ञानतंत्रज्ञानटिप्स अँड ट्रिक्सगॅजेट्सइतर
    फोन-पे चा एका वर्षात 5 पटीने वाढला व्यवसाय

    फोन-पे चा एका वर्षात 5 पटीने वाढला व्यवसाय

    मोफत कॉल व डेटा बंद होणार ? ट्रायचे संकेत

    मोफत कॉल व डेटा बंद होणार ? ट्रायचे संकेत

    RISAT-2BR1 अवकाशात

    RISAT-2BR1 अवकाशात

    Porn वेबसाइट्स ‘बॅन’, पण पाहणाऱ्यांनी शोधला ‘जुगा..

    Porn वेबसाइट्स ‘बॅन’, पण पाहणाऱ्यांनी शोधला ‘जुगा..

  • करियर
    शैक्षणिकयशोगाथामार्गदर्शनकालेज / स्कूलइतर
    बिहारची शिवांगी नौदलातील देशाची पहिली महिला पायलट..

    बिहारची शिवांगी नौदलातील देशाची पहिली महिला पायलट..

    यंदा केंद्रातील १ लाखांहून अधिक पदांसाठी भरती

    यंदा केंद्रातील १ लाखांहून अधिक पदांसाठी भरती

    एमबीबीएसच्या निम्म्या जागांचे शुल्क ७०% कमी करावे..

    एमबीबीएसच्या निम्म्या जागांचे शुल्क ७०% कमी करावे..

    १२ वी उत्तीर्ण तरूणांना नौदलात नोकरीची संधी, २,७०..

    १२ वी उत्तीर्ण तरूणांना नौदलात नोकरीची संधी, २,७०..

  • विविध
    हास्यमयुरीबालकट्टाब्लॉगगुंजनक्षितिजकविताकथा
    फुलपाखरांच्या प्रजातींचे मराठीत बारसे

    फुलपाखरांच्या प्रजातींचे मराठीत बारसे

    बंड्याची हुशारी

    बंड्याची हुशारी

    नगरच्या झेडपीची रेल्वे शाळाच न्यारी !

    नगरच्या झेडपीची रेल्वे शाळाच न्यारी !

    झोपण्याचा पगार एक लाख रुपए

    झोपण्याचा पगार एक लाख रुपए

  • नवराष्ट्र विशेष
    आयोजनअभियानसेमिनारस्पर्धाभेंटवार्ताइतर
    शरद पवारांच्या वाढदिवसाला ठाकरे-पवारांची सहकुटुंब..

    शरद पवारांच्या वाढदिवसाला ठाकरे-पवारांची सहकुटुंब..

    पर्यावरण मंत्री इलेक्ट्रीक कारने, तर २ खासदार साय..

    पर्यावरण मंत्री इलेक्ट्रीक कारने, तर २ खासदार साय..

    ई-कॉमर्ससाठी डिजिटल मॉल , जानेवारी २०२० पर्यंत तय..

    ई-कॉमर्ससाठी डिजिटल मॉल , जानेवारी २०२० पर्यंत तय..

    जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने यंदा ''राष्ट्रीय जल पु..

    जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने यंदा ''राष्ट्रीय जल पु..

  • गॅलरी
    फोटोव्हिडियोऑडियो
    साऊथ आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजीने जिंकला ''मिस यु..

    साऊथ आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजीने जिंकला ''मिस यु..

    बांद्रा क्लबमधील फुलांच्या आणि रोपांच्या प्रदर्शन..

    बांद्रा क्लबमधील फुलांच्या आणि रोपांच्या प्रदर्शन..

    सागर किनारे दिल ये पुकारे...

    सागर किनारे दिल ये पुकारे...

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना उजाळा देण्य..

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना उजाळा देण्य..

  • सिटीझन पत्रकारिता
  • ईपेपर
  • देश
    • सामाजिक
    • सामाजिक
    • सामाजिक
    • समसामाईक
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • इतर
    • आर्थिक
    • अपराध
    • अन्य ख़बरें
  • विदेश
    • आर्थिक
    • आंतरराष्ट्रीय
    • अपराध
    • सामाजिक
    • समसामाईक
    • राजकारण
    • इतर
  • राज्य
    • गोवा
    • आंध्र प्रदेश
    • कर्नाटक
    • राजस्थान
    • महाराष्ट्र
    • मध्यप्रदेश
    • छत्तीसगड
    • दिल्ली
    • ओरिसा
    • गुजरात
  • खेळ
    • बॅडमिंटन
    • फुटबॉल
    • टेबल टेनिस
    • टेनिस
    • गॉसिप
    • खेळ
    • क्रिकेट
    • कबड्डी
    • इतर खेळ
  • व्यापार
    • इतर
    • शेअर मार्केट
    • व्यापार
    • बजेट
    • निवेश, विमा, बँकिंग
    • कॉर्पोरेट विश्व
  • मनोरंजन
    • हॉलिवूड
    • सेलिब्रिटी
    • समिक्षा
    • बॉक्स ऑफिस
    • फिल्म जगत
    • टेलीविजन
    • गॉसिप
    • अन्य ख़बरें
  • लाइफ स्टाइल
    • होमडेकोर
    • होम गार्डनिंग
    • सेकंड इनिंग
    • वास्तू ज्योतिष्य
    • योगा
    • ब्युटी
    • फॅशन
    • पर्यटन
    • धर्म-आध्यात्म
    • खाना खजाना
  • गॅझेट्स
    • अ‍ॅप्स
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
    • टिप्स अँड ट्रिक्स
    • गॅजेट्स
    • इतर
  • करियर
    • शैक्षणिक
    • यशोगाथा
    • मार्गदर्शन
    • कालेज / स्कूल
    • इतर
  • विविध
    • हास्य
    • मयुरी
    • बालकट्टा
    • ब्लॉग
    • गुंजन
    • क्षितिज
    • कविता
    • कथा
  • नवराष्ट्र विशेष
    • आयोजन
    • अभियान
    • सेमिनार
    • स्पर्धा
    • भेंटवार्ता
    • इतर
  • गॅलरी
    • फोटो
    • व्हिडियो
    • ऑडियो
  • सिटीझन पत्रकारिता
    गॅझेट्सविज्ञान

विज्ञान

Image
गुरुच्या चंद्रावर बर्फाचे बाष्प, 'युरोपा'वर पाणी - नासा
सूर्यमालेमधील गुरु हा आकाराने सर्वात मोठा ग्रह आहे, या ग्रहाचा चंद्र ''युरोपा'' म्हणून ओळखला जातो. या युरोपा ग्रहावर पाण्याचे बाष्प आढळल्याची माहिती अमेरिकी अंतरिक्ष संस्था ''नासा''कडून मिळाली आहे. गुरुच्या चंद्रावर पाणी आढळल्याने या उपग्रहावर मोठा समुद्र अस्तित्वात असल्याची शक्यता वैज्ञानिकांकडून दर्शवली जात आहे. गुरुच्या चंद्रावर पाणी असल्याची माहिती प्रथम नेचर अॅस्ट्रोनॉमी या जर्नलमध्ये प्रकाशित झाली. अमेरिकेतील हवाई या शहरातील डब्ल्यू. एम. केक या वेधशाळेच्या मदतीने युरोपावरील पाण्याच्या बाष्पाचा अंदाज घेण्यात आला. युरोपा या उपग्रहावर पृष्ठभागावर हा बर्फ साचला असून कधीकधी फवाऱ्यांसारखं यातून पाणी बाहेर येतं याचे पुरावे संशोधकांकडे असल्याची माहिती आहे. मात्र पाण्याचे मॉलेक्युल्स मोजले नसल्याने गुरुच्या चंद्रावर खरंच पाणी आहे का याची खात्री देणं शक्य होत नव्हतं. मात्र नुकत्याच नासाने केलेल्या संशोधनामुळे गुरुच्या आतील रचनेचा अभ्यास करणे आणखी सोपं होणार असल्याचं नासाने म्हटलं आहे.
#water vapor observed above the icy surface of Jupiters moon Europa
Image
सोमवारी बुधग्रहाचे अधिक्रमण
येत्या सोमवारी बुध ग्रह हा सूर्यबिंबावरून अधिक्रमण करणार आहे. मात्र, हे अधिक्रमण भारतामध्ये दिसणार नसून केवळ उत्तर अमेरिका, ओसेनिआ आणि न्यूझीलंड या देशांमध्येच दिसणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. तसेच अशा प्रकारचे अधिक्रमणचा योग तेरा वर्षांनंतर पुन्हा येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ११ नोव्हेंबर रोजी होणारे बुध ग्रहाचे अधिक्रमण भारतातून दिसणार नाही.तर ते मिडल इस्ट,यूरोप,आफ्रिका,दक्षिण ग्रीनलॅंड,अंटार्क्टिका,दक्षिण अमेरिका , अलास्का सोडून उत्तर अमेरिका, ओसेनिआ आणि न्यूझीलॅण्ड येथून दिसणार असल्याने तेथील खगोलप्रेमींसाठी ही अधिक्रमण निरीक्षणाची पर्वणी असणार आहे असे खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना श्री. सोमण म्हणाले की पृथ्वीवरून पाहतांना बुध ग्रह जेव्हा सूर्यबिंबावरून जाताना दिसतो. त्यालाच ‘ बुध ग्रहाचे अधिक्रमण ‘ असे म्हणतात. बुध ग्रहाप्रमाणेच शुक्र ग्रहाचे अधिक्रमणही पृथ्वीवरून दिसते. बुध ग्रहाचे अधिक्रमण मात्र दुर्बिणीतून पहावे लागते. सूर्यग्रहणात जसे चंद्रबिंब सूर्यबिंबावरून जाताना दिसते तसाच हा प्रकार असतो.
#Mercury sorbit monday
Image
खगोलप्रेमींसाठी उल्कावर्षांवाची पर्वणी
नोव्हेंबर महिना खगोलप्रेमींसाठी पर्वणी असून या महिन्यात वेगवेगळ्या तारखांना उल्का वर्षांव पाहता येणार आहे. पाच नोव्हेंबरला दक्षिण टोरिड उल्कावर्षांव, १२ नोव्हेंबरला उत्तर टोरिड उल्का वर्षांव तर १६, १७ नोव्हेंबरला लियोनिड उल्कावर्षांव आणि २२ नोव्हेंबरला मोनोसेटाईड उल्कावर्षांव पाहायला मिळणार आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या पाच तारखेदरम्यान दरवर्षी दक्षिण टोरिड उल्कावर्षांव पाहायला मिळतो, पण सर्वोच्च उल्का या चार आणि पाच नोव्हेंबरला दिसतात. ‘एकने’ ह्य धुमकेतूच्या धुळीमुळे हा उल्कावर्षांव पाहायला मिळतो. पृथ्वी जेव्हा या धूमकेतूच्या धूळीतून जाते तेव्हा अवकाशातील धूलीकण गुरुत्व शक्तीमुळे आकर्षित होऊन पृथ्वीकडे येतात. मात्र, वातावरणात येताच जळून जातात. याच प्रक्रियेतून उल्कावर्षांव दिसतो आणि त्याला तारा तुटणे असे म्हणतात. पाच नोव्हेंबरला वृषभ राशीत टोरिड तारासमूहात मध्यरात्रीनंतर आपल्याकडे हा उल्कावर्षांव दिसणार आहे. त्यासाठी दुर्बिणची गरज नसून साध्या डोळ्यांनी देखील तो पाहता येणार आहे. उत्तर टोरिड उल्कावर्षांव यावर्षी १२ नोव्हेंबरला पाहायला मिळणार आहे. हा उल्कावर्षांव २० ऑक्टोबर ते दहा डिसेंबरदरम्यान पाहायला मिळतो. अधिक संख्येने उल्का पाहण्याची संधी १२, १३ नोव्हेंबरला असते. हा वर्षांव देखील टोरस तारासमूहात पाहायला मिळतो. ‘एकने’ धुमकेतू तुटून तयार झालेल्या २००४ टीजी १० या लघु ग्रहाच्या धुळीमुळे हा उल्कावर्षांव दिसतो. या उल्कावर्षांवाचे वैशिष्ट्य म्हणजे नोव्हेंबर महिन्यात फायरबाल उल्का पाहायला मिळतात. हा वर्षांव सुद्धा टोरिड तारासमूहात वृषभ राशीत मध्यरात्रीनंतर पाहायला मिळतो. जगप्रसिद्ध लियोनिड उल्कावर्षांव दरवर्षी सहा ते ३० नोव्हेंबरदरम्यान दिसतो, पण सर्वात जास्त उल्का दिसण्याचा कालावधी हा १६, १७ नोव्हेंबर असतो.
#Meteor Showers For Astronomers
Image
अवकाश, खगोल संशोधनासाठी ‘सितारा’ प्रकल्प
अवकाश, खगोल संशोधनासाठी ‘सितारा’ प्रकल्प
#Savitribai Phule Pune University Sitara Project For Space And Astronomy Research
Image
चांद्रयान २ च्या ऑर्बिटरने पाठवली चंद्राची छायाचित्रे
इस्रोने चांद्रयान २ ऑर्बिटरच्या कॅमेऱ्यातून घेतलेली चंद्राची छायाचित्रे जारी केली आहेत. ऑर्बिटरच्या हाय रिझोल्यूशन कॅमेऱ्यातून काढलेल्या या छायाचित्रांमधून चंद्राची वेगळीच झलक पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ऑर्बिटरमधून काढलेल्या छायाचित्रांद्वारे विक्रम लँडर नेमकं कुठे आहे, त्याची माहिती मिळाली असल्याचेही इस्रोने सांगितले. चांद्रयान साडेसात वर्षे चंद्राची परिक्रमा करत राहणार आहे. चंद्राभोवती फिरतेय चांद्रयान ७ सप्टेंबरला विक्रम लँडरची चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिग होऊ शकली नव्हती आणि विक्रमचा इस्रोशी संपर्क तुटला होता. नंतर लँडरचे हार्ड लँडिंग झाल्याचे नासा आणि इस्रोच्या वैज्ञानिकांनी स्पष्ट केले होते. आताही चंद्राच्या कक्षेत चांद्रयान - २ चं ऑर्बिटर आहे, जे साडेसात वर्षांपर्यंत आपलं काम करत राहणार आहे. याच ऑर्बिटरच्या कॅमेऱ्यातून चंद्राची नवी छायाचित्रे समोर आली आहेत. ऑर्बिटरने लँडरने विक्रमचं पहिलं थर्मल छायाचित्र घेतलं काही दिवसांपूर्वी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर विक्रमच्या लोकेशनबाबत माहिती कळली होती. ऑर्बिटरने विक्रम लँडरची एक थर्मल इमेज क्लिक केली होती. मात्र नंतर चंद्रावर रात्र झाल्यानंतर इस्रोच्या लँडर विक्रमशी संपर्क होण्याच्या आशा मावळल्या. ''विक्रम''ला शोधण्यासाठी चंद्रावरील सकाळची प्रतिक्षा साडेसात वर्षं काम करणार चांद्रयान २
#isro releases new images captured by chandrayaan 2 orbiter
Image
‘चांद्रयान २’चे शोधकार्य सुरू
''चांद्रयान २'' या चंद्राभोवती फिरणाऱ्या कक्षायानावरील (ऑर्बिटर) सर्व आठ वैज्ञानिक उपकरणांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यानावरील सर्व उपकरणे उत्तमरीत्या काम करीत असून, ''चांद्रयान २''ला ठरवून देण्यात आलेले वैज्ञानिक प्रयोग अपेक्षेप्रमाणे पूर्ण होतील, असे निवेदन गुरुवारी भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे (इस्रो) प्रसृत करण्यात आले. विक्रम लँडरशी संपर्काशी शक्यता मावळलेली असताना, लँडरशी संपर्क का तुटला याची कारणमीमांसा तज्ज्ञांची राष्ट्रीय समिती करीत असल्याची माहितीही ''इस्रो''ने दिली आहे. विक्रम लँडर उतरलेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात येत्या शनिवारी (२१ सप्टेंबर) १४ दिवसांची रात्र सुरू होत आहे. त्यानंतर अतिथंड तापमानात लँडरवरील यंत्रणा काम करण्याची शक्यता नसल्यामुळे त्याच्याशी संपर्क करणे शक्य होणार नाही. अशा स्थितीत ''इस्रो''कडून विक्रम लँडरसंबंधी काही अधिकृत माहिती समोर येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, गुरुवारी ''इस्रो''ने ''विक्रम''च्या स्थितीऐवजी चंद्राभोवती फिरणाऱ्या ''चांद्रयान २''च्या आरोग्याविषयी माहिती जारी केली. ''इस्रो''च्या निवेदनानुसार, चांद्रयान २ ऑर्बायटरवरील सर्व वैज्ञानिक उपकरणे सुरू करण्यात आली असून, त्यांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्व वैज्ञानिक उपकरणांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे असून, ऑर्बायटरला ठरवून दिलेले वैज्ञानिक प्रयोग उत्तमरीत्या पार पाडले जातील.'' विक्रम लँडरचा संपर्क तुटण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी विविध विषयांचे तज्ज्ञ आणि इस्रोमधील शास्त्रज्ञांची राष्ट्रीय समिती नेमण्यात आली असून, त्या समितीतर्फे माहितीचे विश्लेषण करण्यात येत आहे,
#search for vikram lander started informs isro
Image
Chandrayaan-2 : ISRO ने वाढवलं ऑर्बिटरचं आयुष्य
Chandrayaan-2 : ISRO ने वाढवलं ऑर्बिटरचं आयुष्य
#Isro Chandrayaan 2 Mission Orbiter Life South Pole
Image
‘प्लुटो हा ग्रहच- नासाचे प्रमुख जीम ब्रिडेन्स्टाइन
प्लुटो हा ग्रह आहे की नाही? असा प्रश्न तुम्हाला विचारल्यास तुम्ही नक्कीच थोडे गोंधळात पडाल. खरं तर २००६ साली नासाच्या शास्त्रज्ञांनी प्लुटो ग्रह नसल्याचे जाहीर करत त्याला सुर्यमालेतून हद्दपार केले होते. मात्र आता नासाचे प्रमुख जीम ब्रिडेन्स्टाइन यांनी प्लुटो हा ग्रहच असल्याचे म्हटले आहे. नासाच्या प्रमुख्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा प्लुटो ग्रह आहे की नाही यावर चर्चा सुरु झाली आहे. ओक्लाहोमा येथे झालेल्या ‘फर्स्ट’ या रोबोंच्या प्रदर्शनामध्ये जीम बोलताना जीम यांनी प्लुटो ग्रहच असल्याचे म्हटले आहे.
#Nasa Administrator Jim Bridenstine Has Declared Pluto A Planet Once Again
Image
चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत पोहोचले चांद्रयान २
चांद्रयान - २ मोहिमेचा आणखी एक अवघड टप्पा भारतीय अवकाश संशोधन संस्थेने पार केला आहे. चांद्रयान - २ सकाळी चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचले आहे. ''नियोजित वेळेनुसार, सकाळी ९.०४ मिनिटांनी चंद्राच्या तिसऱ्या कक्षात पोहोचले,'' असं ट्विट इस्रोने केलं आहे. चांद्रयानाचा आतापर्यंतचा प्रवास ठरल्यानुसार होत असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी आणखी ११ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
#chandrayaan 2 completes another operation around moon
Image
संस्कृत इंटरनेट रेडिओ ऑनलाईन प्रक्षेपित
‘श्रवण‘ हे भाषा शिकण्याचे प्रथम आणि प्रभावी माध्यम. कोणतीही भाषा सतत कानावर पडल्याने त्या भाषेचे शब्द, उच्चार, उच्चारणपध्दती, व्याकरण याचे नकळत आकलन होते आणि हळूहळू ती भाषा आपसूकच ओठावर येते. मग याला संस्कृत भाषा कशी अपवाद असेल? संस्कृत अर्थात देववाणी शिकण्याची इच्छा अनेकांना असते. परंतु सोयीनुसार आणि पूर्णवेळ संस्कृत श्रवण करता येऊ शकेल, असे इंटरनेट जगतात एकही व्यासपीठ उपलब्ध नाही. हे लक्षात घेऊन येथील खांडबहाले डॉट कॉम भारतीय भाषा आणि तंत्रज्ञान विकास संस्थेने संस्कृत भाषा संवर्धन, प्रचार, प्रसारणार्थ २४ तास आणि सातही दिवस अव्याहतपणे सुरु राहील, असा ‘संस्कृत इंटरनेट रेडिओ‘ जागतिक संस्कृत दिनाचे औचित्य साधून संस्कृतप्रेमींसाठी ऑनलाईन सादर केला.
#Online Sanskrit Internet Radio Launched
Image
पहिली काँप्यूटर बस लॅब
नागौर जिल्ह्यात एक काँप्यूटर लॅब असलेली बस बनवण्यात आली आहे. याच्या माध्यमातून 100 सरकारी शाळेतील 6000 मुलांना काँप्यूटर, गणित आणि इंग्रजी विषयाचे शिक्षण देण्यात येईल.
#Rajasthan''s first bus in which lab was built
Image
क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
#A successful test of a missile fired from the DRDO by air immediately
Image
हवामान खातेही टेक्नोसॅव्ही होणार
हवामान, वातावरण, भूकंप आणि चक्रीवादळाची माहिती देण्यासह अतिवृष्टीदरम्यान नागरिकांना सतर्क करण्याचे काम करणारे भारतीय हवामान शास्त्र विभागाचे नवे संकेतस्थळ ऑगस्ट महिन्यात सेवेत दाखल होणार आहे. केंद्रीय भू-विज्ञान मंत्रालयानेच हीच माहिती दिली असून, महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही वर्षांत हवामान खात्याने स्वत:ला अद्ययावत करत वेळच्या वेळी माहिती देण्यावर भर दिला आहे.
#Weather account technosavi; New site in August
Image
चांद्रयान -2 साठी इस्रो तयार
भारतीय अंतराळ संशोधन केंद्र म्हणजेच इस्रो महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेसाठी सज्ज झाले आहे. आता या मोहिमेसाठी अवघा आठवड्याभराचा काळ असल्याने मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. श्री हरिकोटा येथील इस्रोच्या तळावर जीएसएलव्ही मार्क 3 लाँचपॅडवर स्थापन करण्यात येणार आहे.
#ISRO ready for Chandrayaan-2
Image
अर्थ संकल्पात विज्ञानाची निराशा
देशाच्या ''जीडीपी''पैकी किमान किमान तीन टक्के रक्कम विज्ञान-तंत्रज्ञानावर खर्च व्हावी, ही अपेक्षा गेल्या अनेक महिन्यांपासून विज्ञान क्षेत्रातून प्रकर्षाने मांडली जात आहे. यासह इतर अनेक मुद्द्यांसाठी देशभरात ''मार्च फॉर सायन्स''चेही आयोजन करण्यात आले होते.
#budget 2019 disappointment to science field
Image
नौदलात विशेष वाहन दाखल
मुंबई. पाणबुडीचा पाण्याखाली अपघात झाल्यास नाविकांना वाचवणे कठीण बाब असते. आता मात्र अशा अपघातातही नाविकांचा पाण्याखालून बचाव करणे शक्य होणार आहे. यासंबंधीच्या एका विशेष वाहनाची नौदलाने बुधवारी
#submarine accident rescue can be possible
Image
सुपरनोव्हामुळे ब्रह्मांडाच्या विस्ताराची माहिती
आपले ब्रह्मांड इतके विशाल आणि गतिशील आहे की, जेथे सातत्याने काही ना काही तरी घडतच असते. जगभरातील खगोलशास्त्रज्ञ रोज काही ना काही तरी यासंदर्भातील नवी माहिती मिळवतच असतात
#scince #supernova
Image
नागपूरसह देशातील 3 शहरांत उष्माघात नियंत्रण प्रकल्प
Image
नागपूरसह देशातील 3 शहरांत उष्माघात नियंत्रण प्रकल्प
देशात उष्माघाताचे वाढते रुग्ण व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूवर नियंत्रणासाठी केंद्र सरकारने नागपूर, राजकोट आणि झाशी या तीन शहरात पथदर्शी प्रकल्प कार्यान्वित करण्याचे निश्चित केले आहे.
#Project For Control Of Heat Stroke
Image
हवेचा दर्जा ओळखणे सोपं
Prev 12 Next
ताज्या बातम्या
खडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस

खडकीतील सेक्स रॅकेट उघडकीस

अंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार

अंकिता पाटील यांच्या विरोधात ७ अपक्ष उमेदवार

दौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड

दौंडमध्ये दिवसा सामूहिक हत्याकांड

नात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार

नात्याला काळिमा ; दिरानेच केला भावजयीवर बलात्कार

पाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत ?

पाटसची ग्रामपंचायत की, खाऊ पंचायत ?

छावणी चालकांकडून सरकारची फसवणूक

छावणी चालकांकडून सरकारची फसवणूक

सर्वात लोकप्रिय
अमोल कोल्हे करणार 18 तारखेला मोठी घोषणा, राजकीय चर्चांना उधाण

अमोल कोल्हे करणार 18 तारखेला मोठी घोषणा, राजकीय चर्चांना उधाण

उध्दव ठाकरेंनी राहूल गांधींना भर चौकात फोडून काढावे

उध्दव ठाकरेंनी राहूल गांधींना भर चौकात फोडून काढावे

फोन-पे चा एका वर्षात 5 पटीने वाढला व्यवसाय

फोन-पे चा एका वर्षात 5 पटीने वाढला व्यवसाय

नागरिकत्व विधेयक नाकारण्याचा राज्यांना अधिकार नाही

नागरिकत्व विधेयक नाकारण्याचा राज्यांना अधिकार नाही

जुगार अड्ड्यावर छापा; ६२ हजार ४८० रुपयांचा माल जप्त

जुगार अड्ड्यावर छापा; ६२ हजार ४८० रुपयांचा माल जप्त

दुचाकी घेऊन पळून जाणारा चोरटा जेरबंद

दुचाकी घेऊन पळून जाणारा चोरटा जेरबंद

सर्वात लोकप्रिय
अमोल कोल्हे करणार 18 तारखेला मोठी घोषणा, राजकीय चर्चांना उधाण

अमोल कोल्हे करणार 18 तारखेला मोठी घोषणा, राजकीय चर्चांना उधाण

उध्दव ठाकरेंनी राहूल गांधींना भर चौकात फोडून काढावे

उध्दव ठाकरेंनी राहूल गांधींना भर चौकात फोडून काढावे

फोन-पे चा एका वर्षात 5 पटीने वाढला व्यवसाय

फोन-पे चा एका वर्षात 5 पटीने वाढला व्यवसाय

नागरिकत्व विधेयक नाकारण्याचा राज्यांना अधिकार नाही

नागरिकत्व विधेयक नाकारण्याचा राज्यांना अधिकार नाही

जुगार अड्ड्यावर छापा; ६२ हजार ४८० रुपयांचा माल जप्त

जुगार अड्ड्यावर छापा; ६२ हजार ४८० रुपयांचा माल जप्त

दुचाकी घेऊन पळून जाणारा चोरटा जेरबंद

दुचाकी घेऊन पळून जाणारा चोरटा जेरबंद

नवराष्ट्र फोटो
पुढे वाचा...
साऊथ आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजीने जिंकला ''म..

साऊथ आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजीने जिंकला ''म..

बांद्रा क्लबमधील फुलांच्या आणि रोपांच्या प्र..

बांद्रा क्लबमधील फुलांच्या आणि रोपांच्या प्र..

सागर किनारे दिल ये पुकारे...

सागर किनारे दिल ये पुकारे...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना उजाळा ..

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना उजाळा ..

नवराष्ट्र वीडियो
पुढे वाचा...
नवराष्ट्र विशेष
पुढे वाचा...
Business
शरद पवारांच्या वाढदिवसाला ठाकरे-पवारांची सहकुटुंब सहपरिवार भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आमदार आदित्य ठाकरे हे देखील त्यांच्यासोबत होते. पवार कुटुंबियांनी ठाकरे कुटुंबियांचं स्वागत केलं. पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार, कन्या खासदार सुप्रिया सुळे, त्यांचे पती सदानंद सुळे, कन्या आणि पुत्र असं कुटुंबही यावेळी उपस्थित होते. या भेटीच्या वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जयंत पाटीलही सिल्व्हर ओकवर उपस्थित होते. तब्बल तासभर ठाकरे आणि पवार यांच्यात यावेळी चर्चा झाली. सरकारच्या खातेवाटपाबाबत तसंच मंत्रिमंडळाच्या आगामी विस्ताराबाबत ठाकरे आणि पवार यांच्यात यावेळी चर्चा झाल्याचं समजतं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अखेर दोन आठवड्यानंतर सरकारचा खातेवाटप जाहीर झालं आहे. गृह आणि नगरविकास खात्यावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती. त्यामुळे खातेवाटपाचं घोडं अडलं होतं.
Advertisment
नवराष्ट्र पोल
आप की राय
निवृत्तिपूर्वी युवराज सिंहला 'विश्वचषक 2019' मध्ये खेळण्याची संधी मिळायला हवी होती का ?


Vote View Result Back to Voting
फोटो
साऊथ आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजीने जिंकला ''मिस युनिव्हर्स''चा किताब

साऊथ आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजीने जिंकला ''मिस युनिव्हर्स''चा किताब

बांद्रा क्लबमधील फुलांच्या आणि रोपांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी हेलन आणि शायना एन. सी. यांची उपस्थिती

बांद्रा क्लबमधील फुलांच्या आणि रोपांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी हेलन आणि शायना एन. सी. यांची उपस्थिती

सागर किनारे दिल ये पुकारे...

सागर किनारे दिल ये पुकारे...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचा दादरमध्ये कँडल मार्च

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचा दादरमध्ये कँडल मार्च

मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण विभागाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली भेट

मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण विभागाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली भेट

वीडियो
Loading...
Apple windows android
Navarashtra News App
Apple windows android
Navarashtra Reporter App
nb-logo
Stay Connected on Social Media
सदैव अपने पाठको के साथ

राष्ट्रीय

अंतरराष्ट्रीय

बिज़नेस

कॉर्पोरेट जगत

अपराध

राजनीति

दिल्ली

मुंबई

पुणे

नासिक

विदर्भ

महाराष्ट्र

गुजरात

देश

विदेश

खेल

बिज़नेस

मनोरंजन

शैक्षणिक

लाइफ स्टाइल

गैजेट्स

एजुकेशन

विविध

विशेष

बॉक्स ऑफिस

गॉसिप

क्रिकेट

नवराष्ट्र विशेष

ओडिशा

अन्य राज्य

नवराष्ट्र फोटो

नवराष्ट्र वीडियो

छत्तीसगढ़

आर्थिक

फिल्म जगत

सुरुची

मध्य प्रदेश

सामाजिक

अचीवमेंट

करियर गाइडेंस

धर्म-अध्यात्म

कहानियां

नवभारत ईपेपर

नवराष्ट्र ईपेपर

नवराष्ट्र वेबसाइट

Copyright © Navarashtra Press 2018. All rights reserved.

Privacy Terms and condition Sitemap RSS Cookies Disclaimer About Our Authors Submit News FAQ Career Advertise With Us Feedback Contact