महागाईने गाठला तीन वर्षांतला उच्चांकी स्तर!
आसाममध्ये आगडोंब : भाजपा आमदाराचं घर पेटवलं
नागरिकत्व विधेयक / ईशान्येत तीव्र विरोध : सैन्याच..
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक देशाच्या राज्यघटना, धर्..
बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रद्द केला भारत..
न्यूजर्सीमध्ये कब्रस्तान आणि सुपरमार्केटमध्ये गोळ..
जगातील सर्वात तरुण पंतप्रधान बनल्या सना मरीन
गावात घुसले 56 ध्रुवीय अस्वले, 7000 नागरिक घरात क..
मुंबई महानगर पालिकेमार्फ़त लवकरच स्वतंत्र विजनिर्म..
शासकीय रूग्णालयातील विभागात छत कोसळले, एका रुग्णा..
हायपरलूप: ब्रॅनसन यांनी केली CM ठाकरेंशी चर्चा
अखेरच्या टी-२० सामन्यात भारताची बाजी
भारताकडून २ सुवर्णपदकांची अपेक्षा
दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत चार सुवर्णपदकांची क..
पूरव राजा आणि रामकुमार रामनाथन यांचे सुयश
RBI गव्हर्नर म्हणतात बँकांनो सावध राहा !
सेन्सेक्समध्ये २४८ अंकांची घसरण निफ्टीही ८०.७० अं..
Onida ने लाँच केले दोन स्मार्ट TV
पेट्रोल दराचा दोन वर्षातील उच्चांक
स्टार स्क्रिन अवॉर्ड्समध्ये ''गली बॉय''चा दबदबा, ..
प्रियांकाला समाजकार्यासाठी जागतिक स्तरावरचा पुरस्..
किशोरी शहाणे वेबसीरिजमध्ये झळकणार
१९ व्या वर्षी प्रतिक बब्बरने केली व्यसनावर मात
टाटाची पहिली इलेक्ट्रिक कार लवकरच !
डिसेंबरमध्ये 5 रविवार, सोमवार आणि मंगळवार असल्याम..
पाऱ्यापासून निर्मित शिवलिंगाच्या केवळ स्पर्शाने म..
रोज सकाळी श्रीरामासमोर बसून करावा एक श्लोकी रामाय..
31 डिसेंबरनंतर लाखो स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप होईल ..
RISAT-2BR1 अवकाशात
Porn वेबसाइट्स ‘बॅन’, पण पाहणाऱ्यांनी शोधला ‘जुगा..
मोदी सरकारचा मोबाईल यूझर्सना मोठा दिलासा
बिहारची शिवांगी नौदलातील देशाची पहिली महिला पायलट..
यंदा केंद्रातील १ लाखांहून अधिक पदांसाठी भरती
एमबीबीएसच्या निम्म्या जागांचे शुल्क ७०% कमी करावे..
१२ वी उत्तीर्ण तरूणांना नौदलात नोकरीची संधी, २,७०..
फुलपाखरांच्या प्रजातींचे मराठीत बारसे
बंड्याची हुशारी
नगरच्या झेडपीची रेल्वे शाळाच न्यारी !
झोपण्याचा पगार एक लाख रुपए
इस दिल में नागपूर का नाम लिखा हैं... खासदार महोत्..
विश्वासावर चालतो तिबेटी बाजार
पर्यावरण मंत्री इलेक्ट्रीक कारने, तर २ खासदार साय..
ई-कॉमर्ससाठी डिजिटल मॉल , जानेवारी २०२० पर्यंत तय..
साऊथ आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजीने जिंकला ''मिस यु..
बांद्रा क्लबमधील फुलांच्या आणि रोपांच्या प्रदर्शन..
सागर किनारे दिल ये पुकारे...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना उजाळा देण्य..
पाकिस्तानातील पंजाब प्रांतावर चाळीस वर्षे राज्य करणाऱ्या १९ व्या शतकातील महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळ्याची पाकिस्तानात दोन जणांनी मोडतोड केली. किल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी मोडतोड करणाऱ्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्याच्या रागातून ही मोडतोड करण्यात आली. नऊ फूट उंचीचा हा पुतळा ब्राँझचा असून त्याचे अनावरण लाहोर किल्ल्याजवळ जूनमध्ये महाराजा रणजित सिंह यांच्या १८० व्या पुण्यतिथीला करण्यात आले होते. महाराजा रणजित सिंह यांचा १८३९ मध्ये मृत्यू झाला होता. पुतळ्याची मोडतोड केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्याच्या रागातून ही मोडतोड करण्यात आली. अटक करण्यात आलेले तेहरिक लाबाइक पाकिस्तान या मौलाना खादीम रिझवी याच्या संघटनेचे आहेत. लाहोर प्राधिकरणाने या घटनेबाबत खेद व्यक्त केला असून ईदनंतर पुतळ्याची दुरूस्ती करणार असल्याचे म्हटले आहे.
साऊथ आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजीने जिंकला ''मिस युनिव्हर्स''चा किताब
बांद्रा क्लबमधील फुलांच्या आणि रोपांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी हेलन आणि शायना एन. सी. यांची उपस्थिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांचा दादरमध्ये कँडल मार्च
मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण विभागाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली भेट
गोफ्रूगलतर्फे वित्तीय उत्पादनांच्या नव्या ‘ईझी सुट’चे बाजारात आगमन
अखेर खातेवाटप जाहीर
आंध्र प्रदेश : बलात्काऱ्यांना २१ दिवसांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतले आई एकवीरेचे दर्शन
शिवछत्रपतींच्या मार्गावरच हा महाराष्ट्र पुढे जाईल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे