Marathi News, Latest Marathi News, ताज्या मराठी बातम्या, Breaking Marathi News - Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़

माझा महाराष्ट्र

माझा महाराष्ट्र
जुन्या वादातून गोळीबार, 2 जण गंभीर जखमी; बीडच्या पाटोदा तालुक्यातील प्रकार

मोठी बातमी!जुन्या वादातून गोळीबार, 2 जण गंभीर जखमी; बीडच्या पाटोदा तालुक्यातील प्रकार

बीड : बीडच्या पाटोदा तालुक्यातील चिखली गावात जुन्या वादातून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या गोळीबारात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बीड शहरांतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून नेमकं गोळीबाराच कारण पोलीस तपासात समोर येणार आहे. लोकसभेची आचारसंहिता लागल्यानंतर बीड जिल्ह्यात पहिलाच गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.

Ajwain poster

सकाळी सकाळी ओव्याचं पाणी पिण्याचे आहेते हे फायदे

Snehalata poster

स्नेहलताची कातिल अदा, शेअर केले साडीतील फोटो

Malaika poster

मलायका अरोराचा हॉट आणि सेक्सी लूक..

Holi vastu poster

होळीच्या आधी या 3 गोष्टी घरातून काढून टाका, धनलाभ होईल

Apurva poster

अपूर्वा नेमळेकरची कातिल अदा, ब्लॅक साडी अन्..

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं संभ्रम निर्माण होतोय का?

View Results

Loading ... Loading ...
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.