देश,

पुणेहवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा; राज्यात येत्या 5 दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात दडी मारून बसलेला पाऊस लवकरच पुनरागमन करणार आहे. येत्या पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. नैऋत्येडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे पाऊस पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांकडे सरकरण्याची शक्यता आहे.