अहमदनगर

Ahmednagar Hospital Fireडॉक्टर, कर्मचारी आक्रमक; निलंबन कारवाई चुकीची असल्याचा आरोप
नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमधील कोरोना आयसीयू कक्षाला आग लागून ११ जणांच्या मृत्यू प्रकरणात सिव्हील सर्जनसह सहा जणांविरोधात कारवाई करण्यात आल्यानंतर कर्मचारी संघटनेपाठोपाठ डॉक्टर संघटनाही आक्रमक झाली आहे.