दहावीचा निकाल जाहीर; अहमदनगरचा निकाल 99.97 टक्के

  अहमदनगर /नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्याचा निकाल 99.97% लागला असून, चार तालुक्याचा निकाल शंभर टक्के लागला आहे. अकोले, कोपरगाव नेवासा आणि श्रीगोंदा शंभर टक्के निकाल लागलेली चार तालुके आहेत. 70 हजार 585 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यातील 17 हजार 566 मुलं पास झाली.

  नोंदणीकृत विद्यार्थी 70589
  परीक्षार्थी विद्यार्थी 70585
  विशेष प्रावीण्य 26481
  प्रथम श्रेणी 30361
  द्वितीय श्रेणी 13116
  उत्तीर्ण 608

  तालुकानिहाय निकाल
  तालुका एकूण पास टक्केवारी

  अकोले 4534. 4534 100
  जामखेड. 2291. 2290. 99.95
  कर्जत 3533. 3529. 99.88
  कोपरगाव 5334. 5334. 100
  नगर 10458. 10456. 99.98
  नेवासा 5888. 5888. 100
  पारनेर 4006. 4005. 99.97
  पाथर्डी 4708. 4706. 99.95
  राहाता 5243. 5241. 99.96
  राहुरी 4461. 4459. 99.95
  संगमनेर 7344. 7341. 99.95
  शेवगाव 4039. 4038. 99.97
  श्रीगोंदा 4256. 4256. 100
  श्रीरामपूर. 4490. 4489. 99.97

  19 विद्यार्थी नापास

  अहमदनगर जिल्ह्यातील 70 हजार 585 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यातील 70 हजार 566 मुलं पास झाली आहेत. 19 मुलं नापास झाली.

  फायटरचा निकाल 97. 82

  दहावी फायटर परीक्षार्थींना निकाल 97.3 टक्के लागला आहे. 2576 फायटर मुलांनी दहावी परीक्षा दिली. त्यातील 2516 मुलं पास झाली.