अहमदनगर जिल्ह्यात आढळले ७ नवे कोरोनाग्रस्त

अहमदनगर - अहमदनगरमध्ये कोरोना विषाणूने हैदोस घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूबाधितांचा आकडा वाढता वाढतच आहे. परिस्थिती हताबाहेर जाताना दिसत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण आकडा २५८ एवढा

 अहमदनगर – अहमदनगरमध्ये कोरोना विषाणूने हैदोस घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना विषाणूबाधितांचा आकडा वाढता वाढतच आहे. परिस्थिती हताबाहेर जाताना दिसत आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण आकडा २५८ एवढा झाला आहे. त्यात काल २४ तासात ७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर यातील २५८ कोरोनाबाधितांपैकी १९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. नव्या कोरोना बाधितांपैकी २४ वर्षीय युवतीचा समावेश आहे. १६वर्षीय मुलीचा तसेच १२ वर्षीय मुलाचा समावेश आहे.