राजकीय दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कळस बुद्रुक ग्रामपंचायतीवर भाजपाचा झेंडा

माजी आमदार वैभवराव पिचड व जि.प.सदस्य तथा जि.प.अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व १३ जागा जिंकून अकोले तालुक्यातील सर्वात मोठी व राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील कळस बुद्रुक ग्रामपंचायतीवर भाजपा चा झेंडा फडकला आहे.

अकोले : माजी आमदार वैभवराव पिचड व जि.प.सदस्य तथा जि.प.अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व १३ जागा जिंकून अकोले तालुक्यातील सर्वात मोठी व राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या तालुक्यातील कळस बुद्रुक ग्रामपंचायतीवर भाजपा चा झेंडा फडकला आहे.

अकोले तहसील कार्यालयात झालेल्या मतमोजणीत निवडून आलेले कळस बुद्रुक येथील उमेदवार पुढील प्रमाणे :

वार्ड नं १ : संगीता रामनाथ चौधरी, जिजाबा जीवबा वाकचौरे
वार्ड नं २ : ज्ञानेश्वर अशोक वाकचौरे, कमल भास्कर ढगे, केतन प्रकाश वाकचौरे
वार्ड नं ३ संतोष कुंडलीक गवांदे, स्वाती जयदीप सरमाडे, स्नेहल राहुल वाकचौरे
वार्ड नं ४ बाळासाहेब देवराम गांडाळ, दत्तात्रय रामनाथ वाकचौरे, कल्याणी जनार्दन कानवडे
वार्ड नं ५ संगिता शिवाजी सावंत, संगिता अर्जुन भुसारी

या निवडणूकित जेष्ठ नेते सिताराम वाकचौरे, कारभारी वाकचौरे, डी.टी. वाकचौरे, संभाजी वाकचौरे, सोसायटी चेअरमन विनय वाकचौरे, भाजपा चे तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, सुभाष कानवडे, दौलत वाकचौरे, सागर वाकचौरे, नामदेव निसाळ, प्रकाश आल्हाट, गणेश रेवगडे, सुयोग वाकचौरे, निवृत्ती मोहिते, राहुल वाकचौरे, संतोष वाकचौरे, गोरख वाकचौरे, मनोहर हुलवळे, सचिन गोपाळे, नंदू वाकचौरे, अनिल गवांदे, सोमनाथ जाधव, किरण कानवडे आदींनी विजयासाठी प्रयत्न केले.