Sai Baba's Darshan of Shirdi will be available only if there is online booking; Sai Sansthan's appeal to come to Shirdi only if there is a booking

दिवाळी पाडव्यापासून (Places of worship for all religions) म्हणजेच सोमवारपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (maharashtra cm uddhav thackeray) यांनी केली आहे.

शिर्डी : दिवाळी पाडव्यापासून (Places of worship for all religions) म्हणजेच सोमवारपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (maharashtra cm uddhav thackeray) यांनी केली आहे.

शिर्डीतील साईमंदिर (shirdi sai baba temple) येत्या सोमवारपासून भक्तांसाठी खुले होणार आहे. (The Sai Mandir in Shirdi will be open for Darshan from Monday) मात्र, ऑनलाईन बुकिंग (online booking) असेल तरच मिळणार शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन
साई दर्शनासाठी भाविकांना ऑनलाईन बुकिंग करावी लागणार असल्याची माहिती साईबाबा संस्थानने दिली आहे.

शिर्डीतील साईमंदिरात दररोज 6 हजार भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. ज्या भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करुन ठेवलेले आहे त्यांनीच शिर्डीत यावे असे आवाहनदेखील साईबाबा संस्थानतर्फे करण्यात आले आहे.