अकोला

अकोलाअकोल्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा मौलवी पोलिसांच्या ताब्यात
अकोला (Akola): अकोल्यात मदरशात स्वयंघोषित मौलवीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 27 वर्षीय मोहम्मद रिजवान अब्दुल शकुर याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दळण केंद्रावर ही सात वर्षीय लहान मुलगी आली असता मौलवीने तु कोणत्या मदरशामध्ये शिकते असं म्हणत तिची विचारपूस केली. विचारपूस करते वेळी मौलवीनं तिच्यासोबत दुष्यकृत्य करण्यास सुरुवात