अकोल्यात रविवारी ०७ कोरोना पॉझिटिव्ह आढळले; कोरोनाचा वेग मंदावला

Akola शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (the government medical college) व्हीआरडीएल लॅबकडून (the VRDL lab) रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे (RTPCR tests) ३३० अहवाल प्राप्त झाले. यामध्ये केवळ बाळापूर व मूर्तिजापूर (Balapur and Murtijapur) शहरातील ...........

    अकोला (Akola).  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (the government medical college) व्हीआरडीएल लॅबकडून (the VRDL lab) रविवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे (RTPCR tests) ३३० अहवाल प्राप्त झाले. यामध्ये केवळ बाळापूर व मूर्तिजापूर (Balapur and Murtijapur) शहरातील प्रत्येकी एक असे दोघे पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३२८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहेत. शुक्रवारी करण्यात आलेल्या ५०१ रॅपिड चाचण्यांमध्ये (rapid tests) पाच जण पॉझिटिव्ह आढळून आले.

    सात जणांना डिस्चार्ज
    झासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील पाच, गोयंका गर्ल्स हॉस्टेल येथील एक, आयकॉन हॉस्पिटल येथील एकूण सात जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.

    ४४ ऑव्टिव्ह रुग्ण
    जिल्ह्यात आतापर्यंत ५७,६८८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी १,१३० मृत झाले, तर ५६,५१४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत ४४ जणांवर उपचार सुरू आहेत.