एअर मार्शल संजय नाठक
एअर मार्शल संजय नाठक

अकोला (Akola):  येथील भूमिपुत्र संजय नाठक यांना भारतीय संरक्षण मंत्रालयात एअर मार्शल म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांनी वायुदलात बंगळुरु, शिलाँग व अन्य भागात त्यांनी सेवा दिली आहे.

लरातो वाणिज्य महाविद्यालयातील माजी प्रा. भाऊ नाठक यांचे ते चिरंजीव आहेत. त्यांच्या नियुक्तीचा अकोल्यात आनंद व्यक्त करण्यात आला.