यू-ट्यूबकडून बच्चू कडू यांना सिल्व्हर प्ले बटन भेट; फाॅलोअर्सच्या संख्येत राजकारणासह सोशल मंचावरही अव्वलच

राज्याचे राज्यमंत्री State Minister तथा अकोला Akola जिल्ह्याचे पालकमंत्री Guardian Minister ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू Bacchu Kadu यांच्या यु ट्यूब YouTube चॅनलला Channel आज यु ट्यूब कडून मानाचे सिल्व्हर प्ले बटन प्रदान करण्यात आले.

    अकोला (Akola).  राज्याचे राज्यमंत्री State Minister तथा अकोला Akola जिल्ह्याचे पालकमंत्री Guardian Minister ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू Bacchu Kadu यांच्या यु ट्यूब YouTube चॅनलला Channel आज यु ट्यूब कडून मानाचे सिल्व्हर प्ले बटन प्रदान करण्यात आले. (Silver play button on Bachchu Kadu’s YouTube channel)

    यु ट्युबच्या अमेरिकेतील कार्यालयाकडून प्राप्त पत्राचा आज कडू यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकार केला. समाज माध्यमांमध्ये बच्चू कडू हे लोकप्रिय Popular नेते असून त्यांना मोठी फॉलोअरशिप Followership लाभली आहे.

    युट्युबवर त्यांना एक लाख 87 हजार फॉलोअर्स आहेत. या शिवाय ट्विटर 2 लाख 51 हजार तर फेसबुक 7 लाख दोन हजार आणि इन्स्टाग्रामवर 3 लाख 20 हजार यासारख्या माध्यमावरही बच्चू कडू यांना फॉलोअर्स आहेत.