अकोला महानगरपालिका इमारत
अकोला महानगरपालिका इमारत

अकोला (Akola).  मनपा आयुक्ता संजय कापडणीस यांच्यात आदेशान्वये गुरुवारी सकाळी मनपा कार्यालयांचे हजेरी रजिस्टतरांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 82 कर्मचारी कार्यालयात उशीराने आल्याचे किंवा गैरहजर असल्याचे आढळून आले. याबाबत मनपा आयुक्तांनी गुरूवारी सर्व 82 कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश दिला आहे.

यामध्ये विधी विभागातील 1, बाजार/परवाना विभागातील 1, आर.सी.एच.कार्यालयातील 9, सर्व शिक्षा अभियान कार्यालय 5, अभिलेखा विभागातील 1, आरोग्यल (स्वरच्छअता) 1, विद्युत विभागातील 1, विद्युत एल.बी.टी.गोडाउन वरील 6, क्षयरोग कार्यालय 5, एन.यु.एल.एम.कार्यालयातील 8, मलेरिया विभागातील 9, कोंडवाडा विभागातील 11, बांधकाम विभागातील 2, मलेरिया पुर्व झोन कार्यालयातील 1, भरतीया रूग्णातलयातील 4, अतिक्रमण विभागातील 5, मोटर वाहन विभागातील 2, उत्तर झोन करवसुली विभागातील 8, उत्तभर झोन विद्युत विभागातील 1, पश्चिम झोन कार्यालयातील 1 असे एकूण 82 कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतनात कपात करण्यात आले आहे.