पस्तीशीनंतर हार्मोन्स बॅलेन्साठी खा हे पदार्थ

शिल्पा आपटे

डाएट

हार्मोन्स बॅलेन्ससाठी पुरुषांनी हे पदार्थ डाएटमध्ये खावे

चिया सीड्स

ओमेगा 3 फॅटी एसिडयुक्त चिया सीड्स जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करते

आलं-लसूण

आलं टेस्टोस्टेरोन वाढीस मदत करते, तर लसणामुळे कार्टिसोल कमी होण्यास मदत होते

सीड्स

भोपळ्याच्या बिया, मेथी दाणा, यामुळे टेस्टोस्टेरोन वाढीस मदत

हिरव्या पालेभाज्या

मॅग्नेशिअम मुबलक प्रमाणात असल्यासे हार्मोन बॅलेन्स नीट राखण्यास मदत होते

अश्वगंधा

कोर्टिसोलची पातळी कमी करण्यासाठी आणि टेस्टोस्टेरॉन सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचा चहा झोपण्यापूर्वी प्या.

.

डाळिंब

डाळिंबात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. प्रजनन क्षमता आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी सुधारते

.

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी अशाप्रकारे खा कांदा

बातमीसाठी इथे क्लिक करा