Pradnya Nikam
मेष : आज रखडलेली कामे मार्गी लागतील, आर्थिक लाभाची संधी मिळू शकते.
वृषभ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, महत्त्वाच्या निर्णयात यश मिळेल.
मिथुन : नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत, कामाच्या ठिकाणी कौतुक होईल.
कर्क : आज खर्चावर नियंत्रण ठेवा, संयमाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.
सिंह : नशिबाची साथ मिळेल, करिअरमध्ये प्रगतीची नवी दिशा सापडेल.
कन्या : मेहनतीचे फळ मिळेल, रखडलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे.
तूळ : आजचा दिवस उत्साहाचा असेल, नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल.
वृश्चिक : महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते, नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल.
धनु : भाग्याची साथ मिळेल, प्रवासातून किंवा नवीन ओळखीतून फायदा होऊ शकतो.
मकर : नवीन कल्पनांना यश मिळेल, आर्थिक बाबतीत सकारात्मक बातमी मिळू शकते.
कुंभ : नवीन कल्पनांना यश मिळेल, आर्थिक बाबतीत सकारात्मक बातमी मिळू शकते.
मीन : मनातील इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत, कुटुंबाकडून आनंदाची बातमी मिळेल.