दिपाली नाफडे
OR Code
आपल्या रोजच्या आयुष्यात OR Code ला खूपच महत्त्व प्राप्त झालंय
वापर
ऑनलाईन पेमेंट, तिकीट डाऊनलोड, कोणत्याही माहितीकरिता आता OR Code चा सर्रास वापर केला जातो
काम
पण OR Code नक्की कसे काम करते माहीत आहे का?
फुल फॉर्म
OR Code चा फुल फॉर्म आहे Quick Response Code
बारकोड
हा एक प्रकारचा 2D Barcode असतो, जो वापरण्यात येतो
स्टोअर
OR Code टेक्स्ट, वेबसाइट लिंक, संपर्क तपशील वा अन्य डिजीटल माहितीसाठी लहान कालावधी वा कामासाठी उपयोगात आणतात
स्कॅन
OR Code स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यातून स्कॅन करून पॅटर्ननुसार काम करतो
डिजीटल डेटा
QR Scanner वा फोनचा कॅमेरा OR Code मधील काळापांढरा पॅटर्न डिजीटल डेटामध्ये बदलून घेतो
ओळख
स्कॅन केल्यानंतर लिंक ओळखून बेवसाईट ओळखण्याचे काम कोड करतो