दिपाली नाफडे
लागवड
तुम्ही घरच्या घरी कुंडीत लवंग लागवड करू शकता (फोटो सौजन्य - iStock)
कुंडी
रोपासाठी तुम्ही मोठी आणि खोल अशी कुंडी घ्या (फोटो सौजन्य - iStock)
माती
रोप लावण्यासाठी तुम्ही सुपीक मातीचा आणि जैविक खताचा वापर करा (फोटो सौजन्य - iStock)
रोवणे
लवंगेची बी मातीमध्ये योग्य पद्धतीने तुम्ही रोवणे गरजेचे आहे (फोटो सौजन्य - iStock)
पद्धत
माती जास्त ओली ठेऊ नका, अन्यथा लागवड होणार नाही (फोटो सौजन्य - iStock)
ऊन
लवंगाची रोपं तुम्ही उन्हामध्ये ठेवा, यामुळे चांगले वाढते (फोटो सौजन्य - iStock)
जैविक खत
काही महिने वेळोवेळी याला जैविक खत देत रहा (फोटो सौजन्य - iStock)
सुकलेली पानं
याशिवाय त्यावर येणारी सुकलेली पानं नियमित हटवा (फोटो सौजन्य - iStock)