जेवणानंतर बडीशेप खाण्याचे हे आहेत फायदे

शिल्पा आपटे

पोषक घटक

कॅल्शिअम, पोटॅशिअम, विटामिन्ससारखे घटक बडीशेपमध्ये आहेत

पचन

पचन नीट होण्यासाठी, जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप नक्की खा

वेट लॉस

वेट लॉससाठीही जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप खावी

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठीही अर्धा चमचा बडीशेप खाणं फायदेशीर ठरते

तोंडातील दुर्गंधी

माउथ फ्रेशरन म्हणूनही बडीशेप खाल्ली जाते, तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते

डोळ्यांसाठी उत्तम

डोळ्यांच्या आरोग्यासाठीही बडीशेप औषध मानले जाते, व्हिटामिन सी असते

.

लक्षात ठेवा

मात्र, अतिप्रमामात बडीशेप खाल्ल्यास ते नुकसानदायकही ठरू शकते

.

तुमच्या बर्थ डेटनुसार ठेवा मोबाइल वॉलपेपर, रखडलेली कामं होतील

बातमीसाठी इथे क्लिक करा