हायवेवर Typer फाटल्यास काय करावे?

दिपाली नाफडे

टायर

हायवेवर टायर फुटणे वा फाटणे धोकादायक असू शकते 

टायर फुटणे

हायवेवर टायर फुटला तर नक्की काय करायचे, असाही प्रश्न उद्भवतो

काय करावे

अशावेळी गाडीचे स्टेअरिंग घट्ट पकडा आणि पटकन ब्रेक दाबू नका

वेग 

गाडीचा वेग कमी करा आणि कार सुरक्षित ठिकाणी न्या

लाईट

रस्त्यात सुरक्षित स्थळी पोहचल्यावर गाडीचा हेजर्ड लाईट चालू करावा

बोर्ड 

गरज भासल्यास रिफ्लेक्टर वा चेतावनी फलक मागे जोडा 

कॉल

स्वतःला टायर बदलता येत नसेल तर मदतीसाठी कॉल करा

संपर्क 

राष्ट्रीय महामार्गावर असाल तर NHAI च्या 1033 या मदत क्रमांकावर कॉल करा

तपासणी

प्रवासापूर्वी टायरचे प्रेशर आणि टायरची पूर्ण तपासणी करावी, यामुळे धोका कमी असतो