व्हॉट्सॲप चॅनल्स हे कमी कालावधीत अत्यंत लोकप्रिय झाले आहे.

तेजस भागवत

लोकप्रियता वाढली

चॅनल्सची लोकप्रियता वाढत असल्याने कंपनी यासाठी अनेक नवीन फीचरवर काम करत आहे.

व्हॉट्सॲप चॅनल्स

मेटा कंपनीने व्हॉट्सॲप चॅनल्ससाठी एक नवीन अपडेट आणले आहे.

बीटा व्हर्जन

सध्या हे अपडेट बीटा व्हर्जनवर उपलब्ध आहे.

QR कोड

यूजर्स चॅनल्स आता QR कोडच्या मदतीने शेअर करू शकणार आहेत.

यूजर्स

लवकरच हे फीचर सर्व यूजर्ससाठी सुरू होण्याची शक्यता आहे.

बातमीसाठी इथे क्लिक करा

कोणताही प्रयोग मानवावर करण्यापूर्वी उंदरांवर का केला जातो?