शिल्पा आपटे
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावल्याने धनलाभ होतो
मनी प्लांट योग्य दिशेला लावल्याने आर्थिक लाभ
मनी प्लांट शुक्रवारी लावणं बेस्ट मानलं जातं
शुक्रवार धन-वैभव देवी म्हणजेच लक्ष्मीचा दिवस
शुक्रवारी मनी प्लांट लावल्याने सुख-समृद्धी नांदते
ज्योतिष शास्त्रानुसार मनी प्लांटचा संबंध शुक्र ग्रहाशी मानतात
वास्तूनुसार मनी प्लांट घराच्या दक्षिण-पूर्व दिशेला लावणं शुभ असते