बाइक रायडर्ससाठी Premium Helmet! Axor MX Carbonची ही फीचर्स आहेत खास

Pradnya Nikam

Axor MX Carbon Helmetची चर्चा का?

कार्बन फायबर कंपोझिट शेल आणि ऑफ-रोड MX डिझाइनमुळे हा हेल्मेट खास लक्ष वेधून घेतो.

Picture Credit:axorhelmets

किंमत किती?

Axor MX Carbon Helmetची अधिकृत MRP

₹20,060

आहे. सध्या कंपनीच्या वेबसाइटवर Black Carbon रंगात उपलब्ध असून M, L, XL आणि 2XL साइज दिल्या आहेत.

Picture Credit:axorhelmets

सगळ्यात मोठं वैशिष्ट्य – वजन!

या हेल्मेटचे वजन सुमारे

1,040 ग्रॅम ±50 ग्रॅम

आहे. त्यामुळे लांब राइडमध्ये मानेला होणारा ताण कमी करण्यास मदत होऊ शकते.

Picture Credit:axorhelmets

Carbon Fiber Shellचा फायदा

हेल्मेटमध्ये हलके पण मजबूत

हाय-डेन्सिटी कार्बन फायबर कंपोझिट

वापरले आहे. UV प्रोटेक्शनही देण्यात आले आहे.

Picture Credit:axorhelmets

Safety मध्येही भरपूर फीचर्स

Multi-density EPP इम्पॅक्ट अॅब्सॉर्प्शनसाठी, Base Trim cervical protectionसाठी आणि Double D-ring secure retentionसाठी देण्यात आला आहे.

Picture Credit:axorhelmets

ECE 22.06 + DOT + ISI Certification

Axor MX Carbon ला

ECE 22.06, DOT आणि ISI

सर्टिफिकेशन मिळाले आहे, अशी कंपनीची अधिकृत माहिती आहे.

Picture Credit:axorhelmets

Visor नाही, मग Vision कसं?

या मॉडेलमध्ये पारंपरिक स्क्रीन/व्हिजरऐवजी

गॉगल्ससाठी खास जागा

आहे. Anti-slip zonesमुळे गॉगल्स स्थिर ठेवण्यास मदत होते.

Picture Credit:axorhelmets

Ventilationसाठी खास व्यवस्था

Multiple air intakes, rear extractors आणि wide chin intakeमुळे हेल्मेटमध्ये सतत airflow ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.

Picture Credit:axorhelmets

MX/Off-Road Ridersसाठी खास पर्याय!

हलके वजन, कार्बन कंपोझिट, गॉगल्स compatibility आणि मजबूत safety standards पाहता Axor MX Carbon हा प्रीमियम MX हेल्मेट शोधणाऱ्या रायडर्ससाठी आकर्षक पर्याय ठरू शकतो.

Picture Credit:axorhelmets

पुढे वाचा

₹49.90 लाखांत आली BMW X1 LWB! मोठी SUV, भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त Luxury!