महिला नाकाच्या डाव्या बाजूलाच नथ का घालतात?

नुपूर भगत

नथ घालण्याची पद्धत

भारतीय परंपरेनुसार महिला फार आधीपीसूनच नाकाच्या डाव्या बाजूला नथ घालतात

कारण

मात्र ही नथ डाव्या बाजूलाच का घातली जाते तुम्हाला माहिती आहे का?

मासिक पाळीशी संबंध

ज्योतिषशास्त्रानुसार, नाकाचा डावा भाग हा स्त्रीयांच्या मासिक पाळीशी जोडलेला आहे

पाळीवर निसंत्रण

मान्यतेनुसार, हे मासिक पाळीवर नियंत्रण मिळवण्यास मदत करते

वैज्ञानिक महत्त्व

विज्ञानानुसार, नाकाच्या डाव्या बाजूला नथ घातल्याने पाळीच्या त्रासापासून आराम मिळतो

देवी लक्ष्मी प्रसन्न

नथ घातल्याने फक्त महिलांचे सौंदर्यच वाढत नाही तर त्यांच्यावर देवी लक्ष्मीही प्रसन्न राहते

बातमीसाठी इथे क्लिक करा

मुंबईचा स्पेशल स्ट्रीट स्टाईल वडा पाव घरी कसा बनवायचा?