नुपूर भगत
तुम्ही थंडीत मूग डाळीचे कबाब तयार करू शकता
मूग डाळ, कांदा, जिरं, आलं, लसूण, हळद, धणे पावडर, मसाला, कोथिंबीर, तेल, मीठ
यासाठी प्रथम मूग डाळ, कांदा, जिरं, आलं, लसूण मिक्सगमध्ये वाटून घ्या
त्यानंतर तयार पेस्टमध्ये सर्व मसाले, कोथिंबीर आणि मीठ घालून मिक्स करा
आता तयार मिश्रणाचे गोळे तयार करुन कबाब बनवून घ्या
यानंतर गॅसवर एक कढई ठेवून यात तेल टाकून गरम करून घ्या
.
मध्यम आचेवर कबाब सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्या
.