शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा पहिल्या फेरीचा निकाल जाहीर

पहिल्या राउंडमध्ये वैध १३ हजार ९९९ मतांपैकी ४८८ अवैध व १३ हजार ५११ मते वैध ठरली. पहिल्या फेरीतील मते पुढीलप्रमाणे आहेत.

अमरावती (Amaravati). पहिल्या राउंडमध्ये वैध १३ हजार ९९९ मतांपैकी ४८८ अवैध व १३ हजार ५११ मते वैध ठरली. पहिल्या फेरीतील मते पुढीलप्रमाणे आहेत.

किरण सरनाईक ३१३१ मतांनी पुढे

डॉ. नितीन धांडे- ६६६, श्रीकांत देशपांडे – २३००, अनिल काळे – १२, दिलीप निंभोरकर- १५१, अभिजित देशमुख – ९, अरविंद तट्टे- १३, अविनाश बोर्डे- ११७४, आलम तनवीर- ९, संजय आसोले- ३०, उपेंद्र पाटील- २१, प्रकाश कालबांडे- ४३७, सतीश काळे-७८, निलेश गावंडे- ११८३, महेश डावरे-१४१, दिपंकर तेलगोटे-६, डॉ. प्रवीण विधळे-७, राजकुमार बोनकिले-३४८, शेखर भोयर- २०७८, डॉ. मुश्ताक अहमद- ८, विनोद मेश्राम – ७, मो. शकील- १४, शरद हिंगे- २५, श्रीकृष्ण ठाकरे- १०, किरण सरनाईक – ३१३१, विकास सावरकर – ३१४, सुनील पवार- ३५, संगीता शिंदे- १३०४.
दुसऱ्या फेरीतील मतमोजणीला सुरुवात झाली आहे.