मंदिर उघडली नाहीत तर बळजबरीने उघडावी लागतील- चंद्रकांत पाटील

    अमरावती (Amravati) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष (BJP state president) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) ३ दिवसीय अमरावती (Amravati) दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी मंदिर (the temple) उघडण्यासंदर्भात मंदिर उघडली नाहीत. तर बळजबरीने उघडावी लागतील अस विधान केलंय. शिवाय भाजपपक्ष (BJP) कुणाला पाठीशी घालवत नाही.

    इतर पक्षातील असंतुष्ट व्यक्ती सगळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भेटायला येत आहेत. महाविकास आघाडी राजकारण करताहेत. असं देखील चंद्रकांत पाटील यांना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे विधान केलंय.