आमदार देवेंद्र भुयार
आमदार देवेंद्र भुयार

वरूड (Varud). – मोर्शी वरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रकृती अस्वस्थतामुळें संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कोविड प्रयोग शाळेत थ्रोट स्वाब तपासणी केली असता ती कोरोणा पॉझिटिव्ह आली . आ. भुयार हे नागपूर च्या खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल झाले असल्याचे सांगण्यात आले.