ujwala yojna fail

अमरावती. केंद्र शासनाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या उज्ज्वला योजनेचा फज्जा उडाल्याने (ujwala yojna fail )लाभार्थ्यांकडून संताप व्यक्‍त केला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘हॉकडाऊनदरम्यान गरीब कुटुंबीयांना निःशुल्क गॅस सिलेंडर उपलब्ध करण्याचा कालावधी सप्टेंबरपर्यंत वाढविला होता. ऑक्टोबर महिन्यात नियमात बदल झाले. आता निःशुल्क गॅस सिलेंडर मिळणार नसल्याचे कळाले आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना पुन्हा एकदा चूल पेटविण्याची
वेळ आली आहे.

आर्थिक अडचण 

लॉकडाऊनदरम्यान गोरगरिबांच्या जीवनात आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. मोफत मिळणाऱ्या सिलेंडरमुळे लाभार्य्यांना कमीतकमी स्वयंपाकाचा तरी ताण नव्हता. आता नियम बदलल्यामुळे पुन्हा चुली पेटविण्यासाठी लाकूड गोळा करावे लागले. आता नि:शुल्क सिलेंडर मिळत नसल्याने ग्रामीण भागातील घरातून धूर निघू लागला आहे.नियोजनानुसार वितरण

४ य़ा योजनेतर्गत सप्टेंबरपर्यंत गरिबांना मोफत सिलेंडर देण्याची योजना होती . ऑक्टोबरमध्ये नियम बडायामही यापुढे मोफत सिलेंडरचे वितरण केले जाणार नाही. कैंद्र सरकारने नियम बदलल्यानंतर आता उज्ज्वला योजनेतील ग्राहकांना पैसे देऊन सिलेंडर खरेदी करावे लागणार आहे. काल्या दानाचा प्रश्‍न होता, आधी सिलेंडरची किंमत जास्त . त्यामुळे अनुदान जमा झाले, परंतु आता भाव कमी झाल्याने अनुदानाचा प्रश्‍न उद्भवत नाही .

-विशाल विक्री अधिकारी हिंदुस्थान

विनामूल्य सिलेंडर बंद 

उज्ज्वला योजनेत मोफत दिलेले सिलेंडर ऑक्टोबरपासून बंद होत आहेत . तथापि, लॉकडाऊनपूर्वीही सिलेंडर पैशाने विकत घ्यावे लागत व - परंतु लॉकडाऊनमध्ये गरिबांची आर्थिक नसल्यामुळे कंपन्यांनीही हे सिलेंडर 6 महिन्यांसाठी विनामूल्य दिले. आता शासनाच्या आदेशानुसार त्यानुसार वितरण केले जाईल.

-प्रशिल बंबोले, सेल्स मॅनेजर इंडियन आईल