
अकोला (Akola) : जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील मनारखेड परिसरात दहा फुटांचा अजगर आढळला.अजगराला वन्यजीव संरक्षणच्या चमूने ताब्यात घेतलं.
हे सुद्धा वाचा
या परिसरात एवढा मोठा अजगर आढळल्याची पहिलीच वेळ.एवढा मोठा अजगर पहिल्यांदाच निघाल्याने गावात भीतीचे वातावरण पसरलं.