मुंबईनतंर आता जळगावात रेल्वेचा अपघात! जीवीतहानी नाही

जळगावात पाटलीपुत्र एक्सप्रेसचा मोठा अपघात होता होता टळला. धावणाऱ्या रेल्वेचे अर्धे डब्बे इंजिनसह पुढे निघून गेल्या गेले पुढे निघून तर अर्धे डब्बे मागेच राहिले.

    आज सकाळीच मुंबईत लोकलचा अपघात झाल्यानं खळबळ उडाली होती. CSMT वरुन पनवेलला जाणारी लोकल पुढे जाण्याऐवजी मागे बफरला धडकून अपघात झाल असतात. आता जळगावातून एक रेल्वे अपघाताची मोठी बातमी समोर येत आहे. पाटलीपुत्र एक्सप्रेसचे अर्धे डब्बे इंजिनसह पुढे निघून गेल्या गेले पुढे निघून तर अर्धे डब्बे मागेच राहिले.

    जळगावात पाटलीपुत्र एक्सप्रेसचा मोठा अपघात होता होता टळला. धावणाऱ्या रेल्वेचे अर्धे डब्बे इंजिनसह पुढे निघून गेल्या गेले पुढे निघून तर अर्धे डब्बे मागेच राहिले. ही घटना जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वाघळी स्टेशनजवळ घडली. यामध्ये कोणालाही दुखपत झाली नसून रेल्वेमध्ये हा प्रकार झाला कसा याची चौकशी करण्यात येत आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत असून झालेल्या हा घटनेमुळे कोणाला दुखापत झाली आहे का किंवा आणखी काही नुकसान झाले आहे याचीही चौकशी करण्यात येत आहे.