सायन पनवेल महामार्गावर 2 ट्रेलर आणि कारमध्ये अपघात!

त्यामुळे काही वेळ मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातामुळे बेलापूर पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.

    नवी मुंबई – सायन पनवेल महामार्गावर खारघर जवळ आज सकाळी झाल्याची माहीती आहे. खारघर पुलावर अचानक 2 ट्रेलर आणि कारची आपसात धडकले. त्यामुळे काही वेळ मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातामुळे बेलापूर पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.