अक्षय कुमारचे 'शंभू' हे गाणे आज रिलीज झाले आहे. या गाण्यात आपला आवाज देण्याबरोबरच तो शानदार नृत्य करताना दिसत आहे.