Attempt to kiss a woman waiting for a local train at Mumbai's Khar station

मुंबईच्या खार रेल्वे स्थानकावर एक भयानक घटना घडली आहे. भर दिवसा महिलेचा विनयभंग झाला आहे. एका व्यक्तीने महिलेला अनुचितपणे स्पर्श करण्याचा आणि जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला(Attempt to kiss a woman waiting for a local train at Mumbai's Khar station).

    मुंबईच्या खार रेल्वे स्थानकावर एक भयानक घटना घडली आहे. भर दिवसा महिलेचा विनयभंग झाला आहे. एका व्यक्तीने महिलेला अनुचितपणे स्पर्श करण्याचा आणि जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला(Attempt to kiss a woman waiting for a local train at Mumbai’s Khar station).

    या प्रकरणी एका ३५ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या खार स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर गुरुवारी दुपारी 12.50 च्या सुमारास ही घटना घडली.

    महिला ट्रेनची वाट पाहत होती यावेळी आरोपीने मागून महिलेला मिठी मारली,  तिला अयोग्यरित्या स्पर्श केला आणि नंतर तिची मान धरून तिचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने आरडाओरडा केल्याने आरोपीने धूम ठोकली. मात्र, यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.