Awesome! Saree packed in a matchbox; The wonderful power of the weavers of Telangana

सर्वोत्कृष्ट साड्यांबद्दल बोलायचे झाले तर पैठणीपासून बनारसी साडीचा उल्लेख नक्कीच येतो. या साड्या सुंदर डिझाइन्ससाठी प्रसिद्ध आहेत. दक्षिण भारतातही एकापेक्षा जास्त साड्या मिळतात. कांजीवरम आणि सिल्क साडी ही त्यापैकी एक आहे. या साड्यांना जगभरात मागणी आहे. परंतु एक सिल्क साडी अशी देखील आहे जी आगपेटीत बसू शकते( Awesome! Saree packed in a matchbox; The wonderful power of the weavers of Telangana).

    हैदराबाद : सर्वोत्कृष्ट साड्यांबद्दल बोलायचे झाले तर पैठणीपासून बनारसी साडीचा उल्लेख नक्कीच येतो. या साड्या सुंदर डिझाइन्ससाठी प्रसिद्ध आहेत. दक्षिण भारतातही एकापेक्षा जास्त साड्या मिळतात. कांजीवरम आणि सिल्क साडी ही त्यापैकी एक आहे. या साड्यांना जगभरात मागणी आहे. परंतु एक सिल्क साडी अशी देखील आहे जी आगपेटीत बसू शकते( Awesome! Saree packed in a matchbox; The wonderful power of the weavers of Telangana).

    ही साडी हैदराबादच्या सिरसिल्ला जिल्ह्यातील नल्ला विजय यांनी बनवली आहे. या साडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने साडीची मागणी वाढली आहे. ही साडी तेलंगणाचे मुख्यमंत्री केटी रामाराव यांच्यासह अनेक मंत्र्यांना दाखविण्यात आली.

    बनविण्यासाठी लागले सहा दिवस

    ही साडी शुद्ध रेशमाची असून अत्यंत बारीक कातल्यामुळे आगपेटीत बसू शकते. ही साडी बनवण्यासाठी सहा दिवस लागतात. ही साडी मशिनद्वारे बनवण्यासाठी 8 हजार रुपये लागतात, तर हाताने बनवण्यासाठी 12 हजार रुपये खर्च येतो, असे कारागिरांचे म्हणणे आहे.

    हे सुद्धा वाचा
    • 2022