Shiv Sena Minister Gulabrao Patil's reaction to Yogi Adityanath's announcement of Film City

नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगावामधील शिवसेना नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे गोत्यात आले आहेत. एका सभेला संबोधित करताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका करण्याच्या ओघात रस्त्यांची तुलना थेट हेमामालिनीच्या गालांशी केली होती. त्यावरून राजकारण तप्त झाले असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पाटील यांना कारवाईचा इशारा दिला आहे तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे(Beautiful roads like Hemamalini's cheeks ... Gulabrao Patil making controversial statements; Indications of action by the Chairperson of the Women's Commission).

    जळगाव : नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगावामधील शिवसेना नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे गोत्यात आले आहेत. एका सभेला संबोधित करताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर टीका करण्याच्या ओघात रस्त्यांची तुलना थेट हेमामालिनीच्या गालांशी केली होती. त्यावरून राजकारण तप्त झाले असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पाटील यांना कारवाईचा इशारा दिला आहे तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे(Beautiful roads like Hemamalini’s cheeks … Gulabrao Patil making controversial statements; Indications of action by the Chairperson of the Women’s Commission).

    गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानाबाबत जाहीर माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे असे रुपाली चाकणकर म्हणाल्या. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाटील यांच्यावर कारवाईचे आदेश देतील की नाही हा मोठा प्रश्न आहे. मुख्यमंत्री नेहमीच त्यांच्या नेत्यांना पाठिशी घालण्याचे काम करतात असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.

    हे सुद्धा वाचा
    • 2022