Fed up with the barking of dogs, two senior women rushed to the High Court, but the corporation says how can they stop the barking of dogs?

कुत्राच्या मालकाने आता पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गोळीबार करणाऱ्या अली रियाज थावेर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पुण्यात गेल्या काही दिवसापासून पाळीव प्राण्यासंदर्भात अनेक तक्रारी (pune dog news) समोर येत आहे. या पाळीव प्राण्यांमुळे अनेकदा वादही झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, पुण्यातील हडपसर परिसरात शेजारच्या पाळीव कुत्र्याच्या भुंकण्यावरुन रागाच्या भरात एकाने कुत्र्यावर स्पोर्ट्स गनमधून गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

    नेमका प्रकार काय

    पुण्यातील हडपसर परिसरातील एकाा सोसायटीमध्ये ही घटना घडल्याचं सा्ंगण्यात येत आहे. या परिसरात राहणारा तरुण नेहमीच त्याच्या सोसायटीमध्ये एक कुत्रा सतत भुकत असल्ययाच तक्रार करत होता. गा  कुत्रा अग्रवाल नावाच्या व्यक्तिचा होता. त्याचे नावबाऊंसी आहे. 21 नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचे कुत्रा सोसायटी समोरील रस्त्यावर बसला होता. यावेळी आरोपी त्याच्याकडे असलेल्या स्पोर्ट्स गनने गोळीबार केला. त्यामुळे या श्वानाला गंभीर इजा झाली. यात कुत्रा गंभीर जखमी झाला असून तो विकलांग देखील झाला आहे.कुत्राच्या मालकाने आता पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गोळीबार करणाऱ्या अली रियाज थावेर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.