जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने संविधान दिवस साजरा

संविधान दिनाच्या निमित्ताने (Constitution Day 2021) जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेच्या आवारातील संविधान प्रास्ताविक शिलालेखास पुष्पांजली अर्पण करून संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

    सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : संविधान दिनाच्या निमित्ताने (Constitution Day 2021) जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेच्या आवारातील संविधान प्रास्ताविक शिलालेखास पुष्पांजली अर्पण करून संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

    याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर, राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, राकेश सोडी, राजीव गाडेकर, संतोष शिंदे, तजमुल मुतवली, प्रताप रुपनवर, श्रीशैल्य देशमुख, शिवानंद मगे, विजय कुलकर्णी, पी. सी. कविटकर,योगेश कटकधोंड,प्रमोद साबळे,निलेश कुलकर्णी, शिरवळ, राऊत यांच्यासह इतर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हरिबा देशमुख, शिवा भोसले आदींनी परिश्रम घेतले.