मानसशास्त्रीय परीक्षेतून सायबर क्राईम रोखण्यासाठी जनजागृती

    चंद्रपूर (Chandrapur) :  गोंडपिपरीतील हनी ट्रॅपने महाराष्ट्रातील तरूण हादरला. अनोळखी मोबाईल नंबरने येणारा कॉल स्विकारू नका असे आव्हान तरूणांना केले जात आहे. पोलीस विभागाने मानसशास्त्रीय परीक्षेतून सायबर क्राइम रोखण्यासाठी जनजागृती केली.

    सायबर क्राइमचा माध्यमातून पैसे लुबाडणारे प्रकार सर्रासपणे समाजव्यवस्थेत घडत आहेत.असे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येते.