धनु दैनिक राशीभविष्य २१ डिसेंबर २०२१ ; प्रभावशाली लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल

    धनु (Sagittarius) :

    कुटुंबियांसोबत वेळ व्यतीत कराल. त्यांना काय हवंय काय नको, याची काळजी घ्याल. विद्यार्थी परीक्षेत यशस्वी होतील. प्रभावशाली लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल. तुम्ही नवीन भागीदारी करू शकता आणि तुमचा नफा वाढवू शकता. कामानिमित्त परदेशात जायचे असेल तर प्रयत्नपूर्वक पुढे जा.

    शुभ रंग आणि अंक : केशरी, ६