दैनिक राशीभविष्य : ३० डिसेंबर २०२१; ‘या’ राशीच्या लोकांकडून आज प्रणय संबंधात मोठी चूक होईल, एखाद्या गंभीर संकटाची चाहूल जाणवत आहे

  मेष (Aries):

  आज तुम्हाला खूप चांगल वाटेल. दिवसाची सुरूवात चांगली होईल. चांगल्या कामांकडे लक्ष केंद्रीत कराल. ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. कार्यक्षेत्रातून एक चांगली बातमी तुमच्या कानी येईल. घरी वातावरण चांगलं असेल. करियर आणि वैयक्तिक जीवनात बर्‍याच चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे.
  शुभ रंग आणि अंक :  लाल, ७

  वृषभ (Taurus):

  आजच्या दिवसाची सुरूवात चांगली होईल. कर्यक्षेत्रात चांगली स्थिती असेल. नवीन कार्य किंवा कामाची सुरूवात करू शकाल. नशिबाची साथ मिळेल. अडचणी संपतील. दुसऱ्यांसोबत मिळालेल्या कामातून धनलाभ होण्याची शक्यता आहे. जीवनसाथीच्या इच्छेविषयी आणि अपेक्षांना वारंवार समजून घेतल्यानंतरही असुरक्षित वाटेल.
  शुभ रंग आणि अंक : जांभळा, ४

  मिथुन (Gemini):

  तुमचं मन प्रसन्न राहिल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. प्रवासाचा आनंद घेऊन शकतं. चांगल्या लोकांच्या संपर्कात येण्याची शक्यता. कार्यात यश मिळेल. भौतिक वस्तू आणि आपल्या हट्टीपणाचा त्याग करून जीवनातील बर्‍याच सकारात्मक संधींचा शोध घेण्याची आवश्यकता असेल.
  शुभ रंग आणि अंक : केशरी, ६

  कर्क (Cancer):

  दिवसाची सुरूवात चांगली होईल. दुसऱ्यांच्या मदतीसाठी तुम्ही कायम पुढे असाल. व्यापारी वर्गासाठी दिवस चांगला आहे. मेहनतीचं उत्तम फळ मिळेल. फक्त अनोळख्या व्यक्तींवर  विश्वास ठेवू नका. आपल्या स्वभावात थोडी सकारात्मकता आणा, अन्यथा आपला बदललेला मूड आपल्या आणि आपल्या प्रियकराच्या नात्यात व्यत्यय आणू शकतो.
  शुभ रंग आणि अंक : तांबडा, ३

  सिंह (Leo):

  आजचा दिवस खूप लक्षात राहणारा असेल. नशिबाची साथ मिळेल. कार्यक्षेत्रात लाभदायक स्थिती असेल. भाग्य तुमच्यासोबत असणार आहे. कामात चांगल यश मिळेल. कोणत्याही क्षेत्रात यश मिळेल. दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. शुक्राचा प्रभाव दांपत्य जातकांच्या मुलांसाठी प्रतिकूल राहणार आहे. कारण त्याला त्याच्या आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
  शुभ रंग आणि अंक : निळा, ७

  कन्या (Virgo):

  आजचा दिवस चांगला नसेल. संघर्षाने भरलेला असेल आजचा दिवस. कौटुंबिक दिवस वेगळा असेल. कुटुंबासोबत आज दिवस घालवा. हिम्मत हरू नका. कठिण प्रसंगाना सामोरे जा. कौटुंबिक जीवनात शांतता व समृद्धी असेल. ज्यामुळे आपण आपल्या नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांसह खूप चांगले क्षण घालवू शकाल.
  शुभ रंग आणि अंक : गुलाबी, ३

  तूळ (Libra):

  कौटुंबिक जीवनात चढ उतार असेल. मेहनतीचं फळ मिळेल. आजचा दिवस सुखकर अशेल. कार्यक्षेत्रात आज यश मिळेल. भाग्य तुमच्यासोबत असणार आहे. कामात चांगल यश मिळेल. कोणत्याही क्षेत्रात यश मिळेल. दिवस आत्मविश्वासाने भरलेला असेल. मालमत्तेशी संबंधित कौटुंबिक किंवा न्यायालयीन खटला कोर्टात निलंबित असेल तर त्याचे परिणाम आपल्या बाजूने येण्याचे योग आहे.
  शुभ रंग आणि अंक : पांढरा, ५

  वृश्चिक (Scorpio):

  तुमच्यासाठी मंगळवार चांगला आहे. तुमच्या सर्व योजना यशस्वी ठरतील. कौटुंबिक कलह संपतील. दिवसाची सुरूवात चांगली होईल. दिवसाची सुरूवात चांगली होईल. प्रेमासाठी आणि रोमांससाठी काळ प्रतिकूल असेल. आपल्यास मोठा वाद होण्याची किंवा आपल्या जोडीदाराशी भांडण होण्याची शक्यता आहे.
  शुभ रंग आणि अंक : हिरवा, ६

  धनु (Sagittarius):

  रखडलेल्या कामांपासून सुटका मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवाल. आजचा दिवस छान असेल.  कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय करण्याचा विचारात असेल तर आजचा दिवस चांगला आहे. भाग्याचा दिवस असेल. प्रसन्न राहाल. ग्रहांच्या सकारात्मक परिणामामुळे नोकरी पेशा जातकांना यश मिळेल. तसेच, आपला व्यवसाय स्थापित करणाऱ्या व्यापाऱ्याना देखील चांगले परिणाम मिळतील. आज प्रणय संबंधात मोठी चूक होईल. तुमच्यापासून एखादी स्त्री गरोदर होऊ शकते. एखाद्या गंभीर संकटाची चाहूल जाणवत आहे.
  शुभ रंग आणि अंक : निळा, ८

  मकर (Capricorn):

  तुमचं मन प्रसन्न राहिल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. प्रवासाचा आनंद घेऊन शकतं. चांगल्या लोकांच्या संपर्कात येण्याची शक्यता. कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात तणाव मिळण्याची शक्यता आहे. हा तणाव असला तरीही, आपल्या सतत प्रयत्नांमुळे आपण परिस्थिती सुधारण्यास पूर्णपणे सक्षम असाल.
  शुभ रंग आणि अंक : पिवळा, ४

  कुंभ (Aquarius):

  आज भाग्याने भरलेला दिवस असेल. कामात यश मिळेल. कौटुंबिक स्वास्थ राखाल. मंगळवारचा दिवस आनंद आणि उत्साहाने भरलेला असेल. कामात यश मिळेल. लग्न कार्याची रेलचेल घरी असेल. करिअर भावमध्ये उपस्थित राहू तुम्हाला करिअर आणि कार्यक्षेत्रात सतत प्रगती देईल. आपले शत्रू आणि विरोधक आपले नुकसान करु शकणार नाहीत; कारण यावेळी त्यांच्यावर विजय करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.
  शुभ रंग आणि अंक : सोनेरी, १

  मीन (Pisces):

  आजचा दिवस चांगला नसेल. संघर्षाने भरलेला असेल आजचा दिवस. कौटुंबिक दिवस वेगळा असेल. कुटुंबासोबत आज दिवस घालवा. हिम्मत हरू नका. कठिण प्रसंगाना सामोरे जा. अनेक ग्रहांच्या प्रभावामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सामान्य फळ मिळतील. आपल्या करियरमध्ये आणि कार्यक्षेत्रामध्ये काही चांगले बदल होण्याची शक्यता देखील आहे.
  शुभ रंग आणि अंक : नारंगी, १