
धनु (Sagittarius):
भाग्य तुम्हाला साथ देईल. तुमची मानसिक सुस्ती आज संपेल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी चांगली बातमी मिळेल. प्रगतीसाठी मेहनत कराल. नशीब तुमच्या पाठीशी आहे. कामात लाभदायक परिस्थिती राहील. या राशीचे काही लोक आज आपल्या जोडीदाराला चांगली भेट देऊ शकतात, ज्यामुळे वैवाहिक जीवनात संतुलन निर्माण होईल. आज ८५% नशिबाची साथ आहे. गुरुच्या बीज मंत्राचा जप करा.
शुभ रंग आणि अंक : केशरी, 6