वृषभ (Taurus): ७ डिसेंबर २०२१; तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत चांगला प्रवास होईल, एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल.

    वृषभ (Taurus):

    नोकरीत चांगल्या प्रतिष्ठेसह यश मिळेल. पदोन्नती किंवा संबंधिताशी चर्चा होईल. मुलाच्या वतीने कौतुकास्पद काम होईल. तुमचा मित्र किंवा कुटुंबासोबत चांगला प्रवास होईल, एकमेकांसोबत चांगला वेळ घालवाल. लोकांना अचानक आर्थिक लाभ देऊ शकतो. काही वाईट बातमी तुमचे मन दुखवू शकते. आज ६६% नशिबाची साथ आहे. पांढऱ्या वस्तू दान करा.