मेष (Aries) : ७ डिसेंबर २०२१; रखडलेले पैसे परत मिळतील आणि पैसे गुंतवले जातील.

    मेष (Aries) :

    नशीब तुमच्या सोबत आहे. कुटुंबाच्या बाजूने आनंदाची परिस्थिती राहील. तुम्ही असे कोणतेही काम करू शकता, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाचे नाव रोशन होईल. रखडलेले पैसे परत मिळतील आणि पैसे गुंतवले जातील. आज शैक्षणिक क्षेत्रातही चांगले परिणाम मिळू शकतात. काही लोकं धार्मिक प्रवासाला जाण्याचा विचार करू शकतात. आज ९२% नशिबाची साथ आहे. गरजूंना वस्तू दान करा.
    शुभ रंग आणि अंक : नारंगी, 7