मकर (Capricorn): ७ डिसेंबर २०२१; तुम्हाला हवामानाचा फटका सहन करावा लागू शकतो. प्रेम प्रकरणांसाठी दिवस अनुकूल आहे.

    मकर (Capricorn):

    तुम्ही घराबाहेर फिरायला जाल, ज्यामुळे तुम्हाला भरपूर आनंद मिळेल. कामात पूर्ण सहकार्य कराल. तुम्हाला हवामानाचा फटका सहन करावा लागू शकतो. प्रेम प्रकरणांसाठी दिवस अनुकूल आहे.आज जे ही नवीन काम हाती घेईल त्यात भरभरून यश मिळेल. प्रवास लाभदायी ठरू शकतो. पैसे वारेमाप खर्च होईल. या दिवशी व्यवहार करणे टाळा आणि बजेटनुसार जास्तीत जास्त पैसे खर्च करा. आध्यात्मिक क्षेत्रात वाटचाल करणाऱ्या या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज ६५% नशिबाची साथ आहे. भगवान शिवाची आराधना करा.
    शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4