मराठवाड्यातील ढगाळ वातावरणामुळे शेती संकटात, शेतकरी चिंतेत

    औरंगाबाद : मराठवाड्यातील ढगाळ वातावरणामुळे शेती संकटात सापडली आहे. यामुळे आा रब्बी पिकांवर कीड सदृश आजार पडण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

    तसेचं ढगाळ वातावरणामुळे तूर आणि हरभरा या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या 7 दिवसांपासून मराठवाड्यात आहे ढगाळ वातावरण आहे.