Good News! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार; 33 ते 34 टक्के DA मिळणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांना या महिन्यात आणखी एक खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. जानेवारी 2022 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. कोरोना काळात अडकलेल्या डीएमध्ये वर्ष 2021 मध्ये वाढ झाली होती. तसेच दुसरीकडे साधारण तीन वर्षापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरबाबत होणाऱ्या मागणीबाबत केंद्र सरकारचा निर्णय येऊ शकतो. जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर वाढला तर, त्यांची बेसिक सॅलरी वाढू शकते(Good News! Increase in salaries of central employees; Get 33 to 34 percent DA).

    दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना या महिन्यात आणखी एक खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. जानेवारी 2022 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. कोरोना काळात अडकलेल्या डीएमध्ये वर्ष 2021 मध्ये वाढ झाली होती. तसेच दुसरीकडे साधारण तीन वर्षापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरबाबत होणाऱ्या मागणीबाबत केंद्र सरकारचा निर्णय येऊ शकतो. जर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर वाढला तर, त्यांची बेसिक सॅलरी वाढू शकते(Good News! Increase in salaries of central employees; Get 33 to 34 percent DA).

    सूत्रांच्या माहितीनुसार ते 2.57 वरून 3.68 देखील होऊ शकते. दुसरीकडे महागाई भत्ता देखील वाढणे निश्चित मानले जात आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 31 टक्के महागाई भत्ता मिळत आहे.

    जर या महिन्यात 2% वरून 3% वर वाढ होत असेल. तर कर्मचाऱ्यांना 33 ते 34 टक्के डीए मिळू शकतो. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल.

    हे सुद्धा वाचा
    • 2022