
मेष (Aries):
घरातील वातावरण बिघडू नये यासाठी वाद-विवाद टाळा. आईचे आरोग्य बिघडेल. धन आणि प्रतिष्ठेची हानी होईल. स्त्रियांशी व्यवहार करताना सावध राहा. व्यापारी वर्गाला विशेषत: चांगली सफलता मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी मोठा बदल होऊ शकतो.
आजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, 6
वृषभ (Taurus):
आज बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमयासाठी दिवस चांगला. सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांशी मुलाखात होईल. कौटुंबिक आनंद मिळेल. मंगल कार्य किंवा समारंभात सामील होणार आहात. एखाद्या विशेष व्यक्तीशी भेटणं संस्मरणीय असेल. महिलांपासून सावध राहावे लागेल.
आजचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, 9
मिथुन (Gemini):
आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. त्यातूनही नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही कराल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची योजना यशस्वी होईल.
आजचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6
कर्क (Cancer):
मनात निर्माण होणार्या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती द्विधा असेल. बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणाशी वादविवाद, भांडण झाल्याने परिस्थिती आणखीच खराब होईल. कौटुंबिक आनंद मिळेल. नशीब तुमच्या सोबत आहे. कामाच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल.
आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 4
सिंह (Leo):
या आठवड्यात तुम्ही आपला किमती वेळ मित्रांमुळे खराब करू शकतात. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.
आजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4
कन्या (Virgo):
घरातील व्यक्तींसमवेत वेळ आनंदात जाईल. धनलाभाचा योग आहे. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. आजचा दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील. चांगला धनलाभ होईल. कुटुंबाच्या गरजांची पूर्णपणे काळजी घेईल.
आजचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3
तूळ (Libra):
आज व्यापार धंद्यात मोठे यश मिळेल पण कायद्याच्या कचार्यात सापडू नका एवढी दक्षता घ्या. व्यापार उद्योगाच्या दृष्टीने भावी योजना सुफळ होतील. तुमच्या कामातील कामगिरी चांगली असणार आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी शोधत असाल तर आज तुमचे भाग्य उजळू शकते.
आजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3
वृश्चिक (Scorpio):
ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. तसेच तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली येण्याची शक्यता आहे. आपण संभाषणाची निपुणता वापरून तुमची काम पूर्ण कराल. कुटुंबातील सदस्यांकडून आनंद आणि सहकार्य मिळेल.
आजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 7
धनु (Sagittarius):
व्यापारात लाभाची शक्यता. गृहस्थी जीवनात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबात प्रेमभावना वाढेल. विवादास्पद परिस्थितीचा सामना करावा लागेल, अशा वेळी तुम्हाला नक्कीच कुटुंबाचा आधार मिळेल. मित्रांवर विश्वास ठेवू नका. सख्ख्या वहिनीकडून सेक्स संबंधाची ऑफर मिळू शकते. प्रणयजीवन बहरलेले असेल.
आजचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2
मकर (Capricorn):
गैरसमज दूर केल्यामुळे प्रत्येक बाब लवकर पूर्ण होईल. आरोग्याच्या बाबतीत बेपर्वाह राहू नका. मानप्रतिष्ठा भंग पावेल. बर्याच दिवसानंतर तुम्हाला कुणाला तरी भेटण्याची संधी मिळेल. नवीन काम सुरू करणं फायद्याचं ठरेल.
आजचा शुभ रंग आणि अंक : लाल, 7
कुंभ (Aquarius):
कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने चालून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. संततीशी चर्चा होईल. तुम्ही प्रशंसनीय काम कराल. नवीन बिझनेस सुरु करण्यासाठी उत्तम काळ आहे.
आजचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5
मीन (Pisces):
सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे . परंतु तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा क्षेत्रात यश मिळेल. जुन्या संपत्तीत भागीदारी मिळेल.
आजचा शुभ रंग आणि अंक : भगवा, 1