१ डिसेंबर २०२१; दैनिक राशीभविष्य : ‘या’ राशीच्या लोकांना शेजारील मुलीसोबत शारीरिक संबंध जोडण्याची सुवर्णसंधी मिळू शकते. सेक्स संबंधाच्या गुपित गोष्टी कुठेही उघड करू नका.

  मेष (Aries):

  तुमच्यापैकी काहींना अनेक क्षेत्रांत चमकण्याची संधी आहे. महत्त्वाकांक्षी उपक्रमांमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवू शकता. व्यवसाय विस्ताराच्या योजना आखल्या जातील. तुम्हाला बँक किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज हवे असल्यास तेही तुम्हाला उपलब्ध होईल.
  शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3

  वृषभ (Taurus):

  सामाजिक मेळावे आणि नातेवाईकांच्या भेटीतून तुम्हाला खूप आनंद मिळेल. तुम्ही नोकरी बदलण्याच्या शोधात असाल तर तुम्हाला ही संधी मिळू शकते. नवीन काम सुरु करताना स्पर्धा असेल. सर्व व्यावसायिकांना पुढे जाण्याची संधी मिळेल.
  शुभ रंग आणि अंक : निळा, 8

  मिथुन (Gemini):

  तुम्हाला वारंवार डोकेदुखी आणि इतर काही आजारांचा त्रास होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराची तब्येतही बिघडू शकते. तुम्हाला इजा होण्याचा धोका असल्याने वाहन चालवताना काळजी घ्या. अथक परिश्रमाने प्रलंबित कामे पूर्ण कराल.
  शुभ रंग आणि अंक : जांभळा, 4

  कर्क (Cancer):

  आर्थिक परिणाम अपेक्षेपेक्षा कमी असू शकतात. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तुम्हाला जास्तीचे प्रयत्न करावे लागतील. विचारपूर्वक गुंतवणूक करणे उचित ठरेल. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही वाद असल्यास तो सामंजस्याने सोडवा.
  शुभ रंग आणि अंक : केशरी, 6

  सिंह (Leo):

  तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल आणि आरोग्याबद्दल अधिक उत्सुक असाल आणि योग्य लोकांशी सल्लामसलत कराल. भरपूर आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासातील रस कमी होऊ शकतो. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून दिवस शुभ आहे.
  शुभ रंग आणि अंक : सोनेरी, 1

  कन्या (Virgo):

  कायदेशीरबाबींमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. तुम्ही संकटात सापडू शकता. रिअल इस्टेटचे व्यवहार तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. धार्मिक कार्यात खर्च होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल.
  शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2

  तूळ (Libra):

  तुमचे संवाद कौशल्य सर्वकाळ उच्च आहे. त्यामुळे कोणत्याही नवीन उपक्रमासाठी हा उत्तम काळ आहे. तुम्ही बहुतांश उपक्रम यशस्वीपणे हाताळण्यास सक्षम असाल. तुमची जीवनशैली सुधारेल. शेजारील मुलीसोबत शारीरिक संबंध जोडण्याची सुवर्णसंधी मिळू शकते. सेक्स संबंधाच्या गुपित गोष्टी कुठेही उघड करू नका.
  शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5

  वृश्चिक (Scorpio):

  नशीब तुमच्या बाजूने आहे, परंतु वाहन चालवताना काळजी घ्या आणि अपघात टाळा. शक्य असल्यास रात्री गाडी चालवू नका. तुम्ही अनेक गोष्टींवर पैसे खर्च करु शकता, काळजी घ्या. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.
  शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6

  धनु (Sagittarius):

  योजना पूर्णतः अंमलात आणल्या जाऊ शकतात आणि ते तुम्हाला फायदेशीर परिणाम देतील. पगारदार लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामाबद्दल आणि प्रामाणिकपणाबद्दल योग्य कौतुक आणि आदर मिळू शकतो.
  शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4

  मकर (Capricorn):

  चालू असलेल्या प्रकल्प आणि कामांमध्ये अडथळे संभवतात. कोणताही वाद किंवा भांडण टाळा. गुंतवणूक पुढे ढकलणे चांगले. कोणताही मालमत्तेचा सौदा निश्चित करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा अन्यथा नुकसान होऊ शकते.
  शुभ रंग आणि अंक : लाल, 7

  कुंभ (Aquarius):

  साहित्य, कला, लेखन, संगीत, चित्रपट किंवा क्रीडा यांसारख्या सर्जनशील क्षेत्रांशी निगडित लोकांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल.
  शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3

  मीन (Pisces):

  तुमच्या स्वभावासा मुरड घाला. व्यावसायिक निर्णय परिस्थितीनुसार घ्या अन्यता संधी गमावली जाईल. शैक्षणिक स्पर्धेत भाग घेणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे.
  शुभ रंग आणि अंक : नारंगी, 7