चॅट बॉक्स उघडल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या नावावर क्लिक करा आणि समोरच्या व्यक्तीच्या नावावर क्लिक करताच तुम्हाला अनेक पर्याय मिळतील आणि यापैकी एक पर्याय म्हणजे Theme.
चॅट बॉक्स उघडल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या नावावर क्लिक करा आणि समोरच्या व्यक्तीच्या नावावर क्लिक करताच तुम्हाला अनेक पर्याय मिळतील आणि यापैकी एक पर्याय म्हणजे Theme.

काही युजर्सना इंस्टाग्रामवर फीड लोड होतं नव्हतं, मेसेज पाठवता येत नव्हते, स्टोरी किंवा फोटो पोस्ट करता येत नव्हते.

    सोशन मिडिया प्लॅटफार्म इंस्टाग्राम (Instagram) काल (22 सप्टेंबर) जगभरात अर्धा तास डाऊन होतं. अनेक देशातील युझर्सनी या बद्दल तक्रार केली होती. भारतातही अनेक जणांनी इंस्टाग्रामची सेवा सुरू नसल्याची ट्विटरवर तक्रार केली होती. सगळ्यात जास्त तक्रारी या युरोपमधून मिळाल्याची माहिती आहे. काही वेळेनंतर इंस्टाग्रामच सर्व्हर सुरळीत सुरु झाल्याचं इंस्टाग्रामने सांगितलं. मात्र तो पर्यंत सोशल मिडियावर चांगलाच गोंधळ उडाला होता.

     

    इंस्टा

    ग्रामची सेवा काही काळ डाऊन होताच ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून अनेकांनी नाराजी व्यक्त केली. जगभरात सुमारे 24 हजार युजर्सने यासंदर्भात कंपनीकडे तक्रार देत इंस्टाग्राम डाऊन झाल्याचं सांगितलं. यावेळी युझर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काही लोकांना सर्व्हर कनेक्शनमध्ये अडचण येत होती. तर 10 टक्के युजर्सला लॉग इन करण्यात अडचणी येत होत्या. अशाप्रकारच्या तक्रारी जगभरातून युझर्स करत होते. सुमारे अर्ध्या तासानंतर इंस्टाग्राम सर्व्हर सुरळीत करण्यास यश आलं.